Sant Santaji Maharaj Jagnade
सातारा जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात विखुरलेल्या तेली समाजाने एकत्र यावे. एकजुट झाल्याशिवाय त्मचीआमची ताकद वाहणार नाही. एकट होईल तेव्हाच आपली प्रगती होईल असे प्रतिपादन संताजी महाराज देवस्थान, सुदंबरे, जि. पुणेचे अध्यक्ष शिवदास उबाळे यांनी केले.
अहमदनगर जिल्हा तेली समाज महासभा शिर्डी : गुढीपाडवा हिंदू नववर्षांच्या शुभ मुहूर्तावर श्री साईबाबांच्या व श्री संताजी महाराज जगनाडे यांच्या शुभ आशीर्वादाने येत्या १३ मे २०२२ वार शुक्रवार दुपारी बारा वाजता श्री साई पालखी निवारा येथे होणाऱ्या श्री साईबाबा सेवा संस्थान, अहमदनगर जिल्हा तेली समाज महासभा व
औरंगाबाद तेली समाज वधु-वर परिचय मेळावा लग्नगाठ - २०२२ रविवार दि.२२ मे २०२२ सकाळी १०.०० वा. संपर्क कार्यालयः एन-९ टाऊन सेंटर, अक्षयदिप प्लाझा, सिडको जालना रोड, औरंगाबाद मो.९९२२२३४६२१ ई - मेल - ganeshpawar99223@gmail.com
कोल्हापूर : तेली समाज विखुरला आहे. समाजाची प्रगती साधायची असेल तर संघटित झाल्याशिवाय पर्याय नाही. संघटित झाल्याशिवाय आरक्षणासह अन्य मागण्यांचा विचार होणार नाही, हे समाजबांधवांनी लक्षात घेऊन कामाला लागावे, असे आवाहन माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले.
सातारा जिल्हा समस्त तिळवण तेली समाज संघटनेच्यावतीने रविवार, दि. १० एप्रिल रोजी करंजे नाका परिसरातील महासैनिक भवन येथे राज्यस्तरीय तेली समाज मोफत वधू-वर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.