अकोला जिल्हा श्री संत संताजी महाराज पुण्यतिथी निमित्त सर्व शाखीय तेली समाजाची शोभायात्रा. तेली समाज बांधवांना विनंती करण्यात आली आहे की, तेली समाजाचे आराध्य दैवत श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त अकोला जिल्हा कार्यकारिणी वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
संताजी महाराज जगनाडे यांची जयंती राजगुरुनगरमधील तेली समाजाच्या वतीने रविवारी (दि. ८) मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. येथील तेली समाज कार्यालयात संताजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन अध्यक्ष सत्यवान कहाणे यांच्या हस्ते करण्यात आले. खेडचे माजी उपसरपंच बाळासाहेब कहाणे, तालुका समता परिषदेचे उपाध्यक्ष अनिल कहाणे, सुधीर येवले, अविनाश कहाणे, प्रमोद येवले, बाळासो येवले, धनंजय कहाणे, भारत हाडके
पैठण दि 8 डिसेंबर रोजी श्री संताजी महाराज तिळवण तेली समाज धर्मशाळा पैठण येथे संताजी महाराज मंदिरात संताजी महाराज जयंती ऊत्साहात साजरी करण्यात आली या प्रसंगी पैठण नगरीचे नगर अध्यक्ष सुरज लोळगे, पैठण पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक श्री वारे साहेब, गीराशे साहेब, नगरसेवक बजरंग लींबोरे साहेब, आबासेठ बरकसे, संस्थेचे अध्यक्ष विक्रमसेठ सर्जे, उपाध्यक्ष केदारनाथ सर्जे,
संत श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती बाबत शासनाने GR (शासकीय आदेश) काढला व या वर्षी सर्व शासकीय व निम शासकीय कार्यालयांना दिनांक 8 डिसेंम्बर रोजी संत श्री संताजी महाराज जगनाडे यांची जयंती साजरी करण्याचे निर्देश दिले. त्या अनुषंघाने डाबकी रोड पोलीस स्टेशन येथे श्री तुषारभाऊ झापर्डे यांनी व आर्थिक गुन्हे शाखा येथे श्री गुड्डू भाऊ मीसुरकार यांनी संत श्री संताजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून जयंती साजरी केली.
श्री. संताजी महाराज जगनाडे तेली संस्था, सुदूंबरे, श्री क्षेत्र सुदुंबरे, ता. मावळ जि. पुणे. मार्गशीर्ष वद्य सप्तमी ते मार्गशीर्ष वद्य चतुर्दशी दि. 18 डिसेंबर 2019 ते 25 डिसेंबर 2019. अखंड हरिनाम सप्ताह