राष्ट्रीय तेली साहू महासंगठन को विस्तारीत करते हुवे श्रीमान शंकर शाह साहूजी निवासी हैदराबाद, तेलंगाना को राष्ट्रीय तेली साहू महासंगठन के सम्मानित पद तेलंगाना प्रांत का प्रांतीय युवा अध्यक्ष बनाये गया है. उनके इस नियुक्ती पर हैदराबाद तथा तेलंगाना मे साहु तेली समाज द्वारा उनको बहुत-बहुत बधाई एवं हार्दिक शुभकामनाएं दि गई.
श्री संताजी महाराज सेवा प्रतिष्ठान, ठाणे, श्री संताजी भगिनी मंच, ठाणे, श्री संताजी युवा मंच, ठाणे आयोजित ठाणे शहर तेली समाजातील शासकीय अधिकारी वर्ग यांच्या सहकार्याने इयत्ता ८ वी ते १२ वी विद्यार्थ्यांसाठी व पालकांसाठी आणि पदवीधर विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक यशाची गुरुकिल्ली तसेच समाजातील विविध क्षेत्रातील प्रतिभासंपन्न व्यक्तींचा सत्कार सोहळा.
श्री संत संताजी महाराज जगनाडे यांची जयंती ८ डिसेंबर २०१९ रोजी साजरी करण्यात येत आहे. यावर्षी प्रथमच राज्यातील सर्व शासकीय/निमशासकीय कार्यालयात शासन आदेशानुसार जयंती साजरी करण्यात येणार आहे. पिंपरी -चिंचवड शहरात महापालिकेच्या वतीने प्रथमच दिनांक ८/१२/२०१९ रोजी सकाळी ठिक १०.०० वा. महापालिकेच्या मुख्य कार्यालयात पिंपरी येथे तळमजल्यावर जयंती साजरी करण्याचा कार्यक्रम आयोजीत केलेला आहे.
रांची झारखंड तैलिक साहू महासभा के प्रदेश अध्यक्ष और व्यापार प्रकोष्ठ महेश महतो ने आज झारखंड के मुख्यमंत्री रघुवर दास से मुलाकात की । महेश महतो ने इसके पूर्व भाजपा की सदस्यता ग्रहण की । मुख्यमंत्री ने पार्टी में इनका स्वागत करते हुए पार्टी संगठन को मजबूत बनाने में मदद की अपील की । उक्त जानकारी प्रदेश सलाहकार और मीडिया प्रभारी शंकर कुमार साहू ने दी ।
गडचिरोली : स्थानिक पटवारी भवनात नुकत्याच पार पडलेल्या एरंडेल तेली समाजाच्या बैठकीत समाजाची जिल्हा कार्यकारिणी घोषित करण्यात आली.
समाजाच्या जिल्हाध्यक्षपदी धुडेशिवणीचे भगवानराव ठाकरे, उपाध्यक्ष कवळ समर्थ, चंद्रशेखर मुरतेली, सचिव वेणुदास सहारे, सहसचिव जगदीश्वर ठाकरे, मुख्य संघटक फकिरा भरडकर, कोषाध्यक्ष तुळशिदास करकाडे तर सदस्यपदी सुखदेव कोलते, राजू ठाकरे, युवराज करकाडे, घनश्याम लाकडे, संभाजी ठाकरे, अनिल कोलते, नामदेव कोलते, जीवनदास कोलते, क्रिष्णा भरडकर यांची निवड करण्यात आली.