Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

बीड तेली समाजाचा स्नेहीजन

वंदन तैलिक प्रबोधनकारांना (भाग 21)

भगवान बागुल,  49 श्री कृष्ण कॉलनी, सटाणा नाका, मालेगाव, जि. नाशिक

    मराठवाड्याचा आरसा स्नेहीजन :- छगन मुळे नावाचा जिल्ह्यातील पाटोद्याचा उमदा समाज बांधवांचा स्नेहीजनने मराठवाड्यालाच नव्हे तर महाराष्ट्रातील समाज बांधवांना वेड लावले समाजाच्या उन्नतिसाठी अहोरात्र झटणारा हा कार्यकर्ता तैलिक प्रबोधनासाठी स्वखर्चाने फुंकट अंक पाठविण्याचा विक्रम गेल्या 18 वर्षापासन करतोय आता कुठे त्यात वर्गणी एक हजार केली.

दिनांक 28-11-2015 03:00:33 Read more

संताजी समता परिषद संस्थेमार्फत आणि समाजस्नेही

वंदन तैलिक प्रबोधनकारांना (भाग 19)

भगवान बागुल,  49 श्री कृष्ण कॉलनी, सटाणा नाका, मालेगाव, जि. नाशिक

अरूण वंजारकरांचे कौतुक करावे तेवढे कमीच आपल्या पेन्शनच्या रकमेतुन केवळ समाजसेवेची आवड म्हणून अखंड मासिक प्रकाशित करणार्‍या वंजारकरांना म्हणूनच मानाचा मुजरा तेली समाजाचे लेखक कविंना व्यासपिठ मिळावे संताजी समता परिषद संस्थेमार्फतही प्रबोधन ते करतात

दिनांक 28-11-2015 02:39:02 Read more

श्री. देवीदास साळुंखे नेवासा तालका तैलीक महासभा�अध्यक्ष

    नेवासा - भानसहिवरे गावचे सरपंच, नेवासा, ता. कृषी उत्पन्न बाजारा समीती संचालक असलेल्या श्री. देविदास साळुंखे यांना महाराष्ट्र तैलीक महासभा तालुका पद उत्तर नगर जिल्हा अध्यक्ष श्री. भागवत लुटे यांनी दिले आहे. त्यांचे सर्वातर्फे अभिनंदन.

दिनांक 29-08-2016 18:02:55 Read more

औरंगाबाद तेली संमाजाचा रोखठोक मराठवाडा

वंदन तैलिक प्रबोधनकारांना (भाग 18)

भगवान बागुल,  49 श्री कृष्ण कॉलनी, सटाणा नाका, मालेगाव, जि. नाशिक

गणेश पवारांचा रोखठोक मराठवाडा :- गणेश पवार नावाचा युवक औरंगाबादचा राहणारा ! तेली समाजासाठी पदरमोड करून सतत उपक्रम राबविणारा तरुण समाजप्रेमाने झापटलेला या युवकाने रोखठोक मराठवाडा काढून समाजजागृतीचा नवा आयाम निर्माण केला. स्वत:ची आर्थिक परिस्थिती जेमतेम असतांना बाळ हनुमानाने सुर्यालाच धरण्यासारखा प्रकार पण हे आपार साहस गणेश पवारच करतो 

दिनांक 28-11-2015 02:31:21 Read more

तेली समाज परिवर्तनकार विलास काळे

वंदन तैलिक प्रबोधनकारांना (भाग 16)

भगवान बागुल,  49 श्री कृष्ण कॉलनी, सटाणा नाका, मालेगाव, जि. नाशिक

परिवर्तनकार विलास काळे :- यवतमाळचे विलासकाळे व सौ. काळे म्हणजे तेली समाजाचे महात्माफुले व सावित्रीबाई फुलेच होत. विलास काळेंनी परिवर्त हे पाक्षिक 8 वर्ष चालविले सध्या बंद आहे. या 8 वर्षचा काळात विदर्भात समाज बांधवात परिवर्तन घडले.

दिनांक 28-11-2015 02:21:04 Read more

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in