Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

पुणे तिळवण तेली समाजाचे विश्‍वस्त कै. माधवराव धोत्रे

  सातारा लगत असलेल्या भोर शहरातुन वडील पुण्यात आले शुन्यात उभे राहिले. या वेळी कै. माधवराव धोत्रे बांधकाम क्षेत्रात शिरले आगदी या क्षेत्रात एक कामगार म्हणुन उभे राहिले. पुणे शहर व डेक्कन परिसरात ते उत्कष्ट बाधकाम करणारे परिचीत झाले. त्यांच्या कामाची जाणीव महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या पर्यंत गेली. त्यांनी त्यांना कर्‍हाड येथे नेहले. 

दिनांक 28-11-2015 22:41:55 Read more

पश्‍चिम महाराष्ट्रातील तेली समाजाचे नेतृत्व कॉम्रेड रजनीकांत किर्वे

    प. महाराष्ट्रातील डाव्या विचारसरणीचे एक लढवय्य नेते होते. समता, स्वातंत्र या विचार सरणीचे बांधव संपत्ती त्यांच्या उंबरठ्यावर आली होती. हुबळी येथील कै. काशिनाथ अंबाजी नांदगीरीकरांचे जावई. त्यांचे कुटुंबही तोलामोलाचे होते. पण या सर्वाकडे पाठ फिरवून, कामगार, शेतमजुर यांचे प्रश्‍न घेऊन ते रस्त्यावरची लढाई लढत होते. सामान्य माणसाची एक तळपती तलवार म्हणुन ते सर्वा बरोबर नव्हे तर सर्वा समोर.

दिनांक 28-11-2015 22:13:56 Read more

मुंबई तेली समाजाचे संघटक श्री. दयाराम शेठ हाडके

       शुन्यातुन सुरवात केल्यामुळे सामाजीक जाणीव मुंबईत आल्यावर अनेक अडचनीला तोंड द्यावे लागते म्हणुन लालबाग मध्ये बकरी अड्यावर समाजाची संस्था उभी करण्याचे ठरविले या साठी कै. गंगाराम देशमाने, कै. राऊत हे हाडके यांच्या नेतृत्वा खाली संताजी सेवा मंडळ हाडके पुढे होते. याच जाणीवेतुन सातारा परिसरातील बांधवा साठी इमारत घेतली येथे पुर्वी निवासाची ही सोय होत होती. समाजाच्या गरजा सोडवणे संताजी उत्सव व सांस्कृतीक, सामाजीक कार्यक्रम ते साजरे करतात काही काळ अध्यक्ष ही होते. 

दिनांक 28-11-2015 19:28:17 Read more

औरंगाबाद शहर तेली समाज आयोजित गुण गौरव समारंभ

औरंगाबाद शहरात तेली समाज आयोजित गुण गौरव समारंभात तेली समाजातील १५० गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमासाठी माजी मंत्री आ.जयदत्त क्षीरसागर यांची विशेष उपस्थिती होती. 

दिनांक 28-11-2015 19:10:00 Read more

तैलिक प्रबोधनकारांचे मोबाईल नं.

वंदन तैलिक प्रबोधनकारांना (भाग 30)

भगवान बागुल,  49 श्री कृष्ण कॉलनी, सटाणा नाका, मालेगाव, जि. नाशिक

    या सर्व तैलिक प्रबोधनकारांना व प्रसंगी लेखलिहुन प्रबोधन करणार्‍या सर्वच लेखकांना मानाचे वंदन संपर्कसाठी भ्रमणध्वनी रमेश आंबेकर 9403306919, हरिभाऊ डोळसे 9881360451, विष्णु दांडगे 9881360451, अरूण वंजारकर 9673897128, मदन नागपुरे 9422126977, प्रगतिका 8412965437 प्रा. कर्डीले 9423361287, श्रीमंगल 9822058715, स्नेही पुकार 9422827933, स्नेहीजन 9422931890, सामाजीक बांधीलकी 9922971316, तेली गल्ली 9371838180, गणेश पवार 9096983232
भगवान बागुल, 49 श्री कृष्ण कॉलनी, सटाणा नाका, मालेगाव, जि. नाशिक

दिनांक 28-11-2015 04:01:58 Read more

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in