पवनी: संत हे कुणा एकट्याचे नसतात. ते सर्वांचेच असतात. संत हे उत्कृष्ट प्रबोधनकार असतात. संत जगनाडे महाराजांनी समाजामध्ये बदल घडवून आणला, असे प्रतिपादन विदर्भ तेली समाज महासंघाचे केंद्रीय उपाध्यक्ष सुभाष वाडीभस्मे यांनी केले.
पवनी (भंडारा) संताजी महाराज जयंती तेली समाज द्वारा मनाई गई। जिसमें अध्यक्ष के रूप में तेली समाज महासंघ के केंद्रीय उपाध्यक्ष सुभाष वाडीभस्मे उपस्थित थे। उन्होंने कहा कि संतों का जीवन सभी के लिए प्रेरणादायी है। इसलिए उनके विचारों को जीवन में उतारें। संत समाज को अच्छी शिक्षा देनेवाले तथा प्रबोधन के कार्य करनेवाले उतकृष्ट प्रबोधनकार होते हैं।
उमरी/ लवारी भंडारा जिल्हा या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा झाला, या कार्यक्रमाtvत संताजी ब्रिगेड तेली समाज महासभा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री अजय भाऊ थोपटे,हे होते.या कार्यक्रमांमध्ये डोमाजी महाराज, गुल्हाने महाराज श्री लोकेशजी भुरे, ( विदर्भ अध्यक्ष ) संताजी ब्रिगेड, प्राध्यापिका साै, दीपाताई हटवार ( प्रवक्ता ) महिला आघाडी, सौ,रजनीताई करंजीकर
संतांचे कार्य मानव समाजासाठी असते. थोर संत संताजी जगनाडे महाराज यांनी समाज सुधारण्याचे कार्य केले.महाराजांची बुद्धिमत्ता फार मोठी होती. श्री संत तुकाराम महाराजांचे अभंग जतन करण्याचे कार्य संताजी महाराजांनी केले. अशा थोर संताजी जगनाडे महाराज यांचा जयंती उत्सव डवले पब्लिक स्कूल व कॉलेज येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
दि. 08 / 12 / 2022 गुरुवार रोजी शरदचंद्रजी पवार माध्यमिक विद्यालय मूर्ती ता.घनसावंगी जि. जालना येथे संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री ज्ञानदेव सोळंके हे उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री शिवहारी कायंदे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरवातीला कार्यक्रमाचे