अकोला : तेली समाजाचा पारंपरिक व्यवसाय असलेल्या तेल घाणा लघुउद्योग व्यवसायात समाविष्ट करून, नवीन पेटंट तयार करून तेल घाण्याला लघुउद्योगाचा दर्जा द्यावा. अशी मागणी तेली समाज समन्वय समितीने राज्य महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्ष ज्योतीताई ठाकरे मुंबई यांच्याकडे गुरुवारी निवेदनाद्वारे केली. निवेदन देताना तेली समाज समन्वय समितीचे राज्य अध्यक्ष प्रा. प्रकाश डवले
श्री संताजी महाराज स्नेही मंडळ अकोला यांचे विद्यमाने तेली समाज वधु - वर परिचय पुस्तिका २०२१-२०२२
वितरण रविवार दि. २६ डिसेंबर २०२१
पोस्टव्दारे पाठविण्याचा पत्ता :- श्री गणेशराव वनस्कर मो. 9422126878 अमृत मेडीकल - कौलखेड, अकोला ४४४ ००४
विसापुर (सं.) तेली समाजरत्न, खगोलशास्त्री डॉ. मेघनाथ शहा की 128 वीं जयंती तेली समाज की ओर से मनाई गई. कार्यक्रम में तेली समाज के अध्यक्ष नरेंद्र ईटनकर, उपाध्यक्ष दिनकर गिरडकर, सचिव अक्षय देशमुख, कोषाध्यक्ष नंदू गिरडकर, सहसचिव संतोष वैरागड़े, सदस्य रामदास हरणे, विजय गिरडकर, अरुण बावणे, रोशन गिरडकर, प्रितम पाटणकर,
खान्देश तेली समाज मंडळाची महत्त्वपूर्ण बैठक मंडळाचे मुख्य कार्यालयात संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी समाज सारथी गिरीश गुलाबराव चौधरी होते. बैठकीला मंडळाचे अध्यक्ष कैलास आधार चौधरी, सचिव रविंद्र जयराम चौधरी, कार्याध्यक्ष मनोज मधुकर चौधरी, धुळे शहर अध्यक्ष राजेंद्र भटू चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष जयवंत रामदास चौधरी, ज्येष्ठ मार्गदर्शक योगेंद्र नामदेवराव थोरात,
खान्देश तेली समाज मंडळ शहादा शहराध्यक्ष श्री उदय दगा चौधरी यांचे शिफारशीवरून मंडळाचे अध्यक्ष कैलास आधार चौधरी यांच्या आदेशाने मंडळाचे मुख्य सचिव श्री रविंद्र जयराम चौधरी यांनी पुढील नियुक्त्या शहादा शहरासाठी घोषित करून त्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आले.