धुळे - संपूर्ण खान्देशातील तेली समाजामध्ये सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या खान्देश तेली समाज मंडळाची साक्री तालुका कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली. मंडळाचे अध्यक्ष कैलास आधार चौधरी यांच्या आदेशाने सचिव श्री रवींद्र जयराम चौधरी यांनी कार्यकारणी जाहीर केली. तालुका अध्यक्षपदी श्री युवराज पंढरीनाथ महाले, साक्री, उपाध्यक्ष श्री पराग परशुराम चौधरी, साक्री,
दहावी - बारावीमध्ये नेत्रदीपक यश मिळविल्याबद्दल गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
बुलढाणा खामगाव - येथून जवळच असलेल्या वाडी येथील सौभाग्य लॉनमध्ये २० ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजता सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच पंचमंडळाचे अध्यक्ष राजेश झापर्डे, सचिव गणेश खेडकर, खामगाव तालुका तेली समाज महिला मंडळ अध्यक्ष सौ. नंदाताई सोनटक्के, सचिव अर्चनाताई जामोदे, जिल्हाध्यक्ष सुलोचनाताई सुलताने, बुलढाणा दक्षिण जिल्हाध्यक्ष
प्रदेश तेली महासंघ, जळगांव जिल्हा आयोजित विद्यार्थी गुणगौरव समारंभ, गुणीजनांचा सत्कार समारंभ पदाधिकारी नियुक्ती पत्र प्रदान समारंभ. समारंभ दिनांक व वेळ २९ ऑगष्ट २०२२ सोमवार रोजी सकाळी १० वाजता ठिकाण : सरदार वल्लभभाई पटेल सभागृह, टेलीफोन ऑफीसच्या जवळ, जळगांव
खान्देश तेली समाज मंडळ धुळे जिल्हा व प्रदेश तेली महासंघ आयोजित, खान्देश स्तरीय गुणगौरव सोहळा २०२२, दिनांक व वेळ 9 रविवार दि. २८/८/२०२२ रोजी सकाळी १० वाजता. ठिकाण कल्याणी लॉन्स नकाणे गांव, धुळे. आयोजक मा.श्री.आप्पासो.नरेश रूपला चौधरी ( जिल्हा अध्यक्ष, प्रदेश महासंघ, धुळे ) ( नगरसेवक, धुळे म. न. पा. धुळे ) मा. श्री. भाऊसो.कैलास आधार चौधरी (जिल्हाअध्यक्ष, खान्देश तेली समाज मंडळ,धुळे)
श्री सकल पंच साहू वैश्य बाथली समाज, इंदौर युवक-युवती परिचय सम्मेलन दिनांक - 30 अक्टूबर 2022, रविवार स्थान :बॉस्केट बॉल परिसर, रेस कोर्स रोड, इंदौर. दिनेश साहू, संरक्षक, ओम प्रकाश साहू, संरक्षक, जीवन साहू, अध्यक्ष. साहू समाज इंदौर विनीत - समस्त श्री सकल पंच साहू वैश्य बाथली समाज इंदौर अध्यक्ष - जीवन मांगीलाल जी साहू, आयोजक - श्री सकल पंच साह वैश्य बाथली समाज, 80-81, सिलावट पुरा, इंदौर.