पुणे कार्यालय - सर्व्हे नं. २१५, शिवमुद्रा, ए-१९, नंदनवन कॉलनी, संत तुकारामनगर, आळंदी रोड, भोसरी, पुणे ३९ संपर्कासाठी मो. नं. 8237183812 राज्यस्तरीय तेली समाज मोफत वधू-वर व पालक परिचय मेळावा, मेळाव्याचे ठिकाण: कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृह, भोसरी, पुणे ३९. स्व. राजेंद्र दिगंबर शिंदे नगर रविवार, दिनांक १२ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ९ ते ६ वाजेपर्यंत
नाशिक शहर तेली समाज वधू-वर पालक परिचय मेळावा २५ डिसेंबर २०२४ १ डिसेंबर २०२४ नंतर आलेले फॉर्म कुठेही प्रकाशित केले जाणार नाहीत. याची नोंद घ्यावी. मागील सुचना काळजी पुर्वक वाचून फॉर्म भरावा. फॉर्म पाठविण्याचा पत्ता: श्री संताजी मंगल कार्यालय, अशोक स्तंभ, नाशिक ४२२००१. फोन : (०२५३) २५७६४२५, ९०२८४४०५३७, ९४०४२६५२४४
शारदा एज्युकेशनल फौंडेशन, जळगांव आयोजित श्री संत संताजी जगनाडे महाराज बहुउद्देशीय संस्था राज्यस्तरीय तेली समाज वधु-वर व पालक परिचय मेळावा - २०२४ रविवार, दि. २९ डिसेंबर २०२४, मेळाव्याचे ठिकाण दादासाहेब श्री. शांताराम नारायण चौधरी नगर, खान्देश सेंट्रल मॉल, एफ. सी. आय. गोडाऊन, गोविंदा रिक्षा स्टॉप जवळ, जळगांव
वीरशैव तेली समाज लातूर महिला समिती तर्फे श्री जय जगदंबा माता मंदिर गंजगोलाई लातूर येथे कुंकुमार्चम पूजा संपन्न झाली. समाजातर्फे श्री जय जगदंबा माता ची ओटी भरण्यात आली. या कुंकुमार्चम पूजेसाठी साठी समाजातील दीडशे महिलांनी सहभाग घेतला.भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
श्री संताजी प्रतिष्ठान, कोथरूड, पुणे आयोजित, भव्य राज्यस्तरीय तेली समाज (मोफत) वधू-वर पालक परिचय मेळावा २०२५ रविवार, दि. ९ फेब्रुवारी २०२५ रोजी स. १० ते सायं. ५ वा. स्थळ : आशिष गार्डन, डिपी रोड, कोथरूड, पुणे ३८