आर्वी - राज्यात समाजाच्या विकासात्मक दृष्टीने विविध प्रकारची समाज विकास मंडळे स्थापन करण्यात आली आहेत. या अनुषंगाने तेली समाजाच्या आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, उन्नती व प्रगती करीता श्रीसंताजी विकास महामंडळ स्थापन करण्यात यावे, अशी मागणी तेली समाजबांधवांच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना
नागपुर. महानगर प्रतिनिधि, संताजी महाराज समाधि मंदिर परिसर का सौंदर्यीकरण का कार्य जल्दी ही शुरू होगा. इसके लिये 25 करोड़ की शासकीय निधि देने की घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने संताजी महाराज के पुण्यतिथि स्मरणोत्सव पर आयोजित कार्यक्रम में की.
प्रतिवर्षी प्रमाणे श्री वारकरी प्रबोधन महासमिती महाराष्ट्र यांच्यातर्फे श्री पांडुरंग पालखी सोहळा श्री राममंदिर कॉटनग्रीन ते विठ्ठल मंदिर वडाळा पालखीचे रविवार दिनांक ७/०१/२०२४ रोजी आयोजन करण्यात आले. याप्रसंगी संताजी जगनाडे महाराज महासंघ मुंबई यांच्यावतीने संताजी जगनाडे महाराज चौक लालबाग येथे
अंबड शहरात श्रीसंत संताजी महाराज यांची पुण्यतिथीनिमित्त सर्व तेली समाज बांधवांच्या वतीने ९ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता भव्य रॅली काढण्यात आली. यावेळी समाजातील महिला-पुरूष व लहान मुलांचा सहभाग होता.
दिंद्रुड दि.८ माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड येथे शुक्रवारी श्री संत शिरोमणी संताजी महाराज जगनाडे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. संत परंपरेत जगनाडे महाराजांचे कार्य अलौकिक आहे. संत तुकाराम महाराजांची गाथा इंद्रायणीत बुडवली गेली. त्यातील सर्व अभंग हे संताजी महाराजांना मुखोदत होते