Sant Santaji Maharaj Jagnade
सिल्लोड (जि. छत्रपती संभाजीनगर )। संत तुकाराम महाराजांचे प्रिय शिष्य, अभंग गाथेचे रक्षक आणि तेली समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांची जयंती सिल्लोड शहरात अतिशय उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. तिळवण तेली समाज बांधवांच्या वतीने सिल्लोड शहरातील
धाराशिव - धाराशिव येथे संत जगनाडे महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील संत जगनाडे महाराज चौकात जयंती सोहळा साजरा करण्यात आला. उपस्थित मान्यवरानी यावेळी संताजी जगनाडे महाराज यांच्या कार्याचा गौरव केला.
मंगळवेढा (जि. सोलापूर)। संत तुकाराम महाराजांचे प्रिय शिष्य, अभंग गाथेचे रक्षक व तेली समाजाचे आराध्य दैवत श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंदाची जयंती मंगळवेढ्यातील श्री संत दामाजी मंदिरात अतिशय भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. हा सोहळा वीरशैव लिंगायत तेली समाज मंगळवेढा व महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.
दिनांक ०८ डिसेंबर २०२५ रोजी तेली समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी, श्री.संत संताजी जगनाडे महाराज यांच्या ४०१ वी जयंतीनिमित्त सांगली येथे श्री. संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी कोकणवासी तेली समाज सेवा संघ सांगली चे अध्यक्ष लहु (दादा) भडेकर . सखाराम महाडिक
नगरपरिषद व तेली समाजाचा संयुक्त उपक्रम, सेवा आणि शिस्तीचा संकल्प !जुन्नर - संत तुकाराम महाराजांचे प्रिय शिष्य, अभंग गाथेचे लेखक आणि अखंड तेली समाजाचे आराध्य दैवत श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची ४०१ वी जयंती रविवार, ८ डिसेंबर २०२५ रोजी जुन्नर नगरपरिषदेच्या वतीने अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली. हा कार्यक्रम नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मा. श्री. चरणजी कोल्हे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.