वर्धा: अखिल तेली समाज महासंघ आणि संताजी सृष्टी यांच्या संयुक्त विद्यमाने सेवाग्राम येथे बापू कुटी समोर एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ नेते कृष्णाजी बेले यांनी भूषवले. बैठकीच्या सुरुवातीला सम्राट अशोक, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संताजी जगनाडे महाराज आणि डॉ. मेघनाथ साहा
लातूर : वीरशैव तेली समाज लातूरच्यावतीने आज श्री महात्मा बसवेश्वर जयंती अत्यंत उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी करण्यात आली. या निमित्ताने श्री महात्मा बसवेश्वर उद्यानातील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
संताजी शिक्षण प्रसारक मंडळ, संताजी सृष्टी, भारतीय पिछडा शोषित संघटन ,अखिल तेली समाज महासंघ, एटीएम, ओबीसी जनमोर्चा च्या वतीने माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना माननीय जिल्हाधिकारी महोदय यवतमाळ जिल्हा यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले, महाराष्ट्राचे माजी खासदार माननीय रामदाजी तडस यांना रामनवमीच्या दिवशी
धुळे- नागपूर येथील दिनांक १८ ऑगस्ट २०२४ रोजी अधिवेशनामध्ये जनगणना करण्याचा आग्रह माननीय महसूल मंत्री, तेली समाज ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभेला मार्गदर्शन करतमा निर्देशित केले होते. व त्यानुसार महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा प्रदेशाध्यक्ष खा. रामदास त, गजानन नाना शेलार तथा महासचिव डॉ. भूषण कर्डिले यांनी अपेक्षित असलेला
धुळे - अखिल भारतीय तैलिक साहू महासभेच्या राष्ट्रीय महिला महासचिवपदी धुळ्याच्या माजी महापौर तथा भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा सौ. जयश्रीताई कमलाकर अहिरराव यांची नुकतीच निवड करण्यात आली.