Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

श्री. संताजी जगनाडे महाराजांच्या जयंतीनिमित्त उमरगा येथे अभिवादन

sant santaji jagnade maharaj jayanti Omerga " मानवता हाच खरा धर्म " असा विचार अभंगातून मांडणाऱ्या श्री. संताजी जगनाडे महाराजांच्या जयंतीनिमित्त जि.प.प्रशाला,मुरुम ता.उमरगा येथे प्रतिमेचे पूजन करून अभिवादन

     जिल्हा परिषद प्रशाला मुलांची मुरूम तालुका उमरगा येथे आज दिनांक ८/१२/२०२४ रोजी संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या तुकारामाची अभंगवाणी या ग्रंथाचे लेखनकर्ते राष्ट्रसंत श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पुजन प्रशालेचे मुख्याध्यापक श्री विजयकुमार देशमाने

दिनांक 09-12-2024 10:05:46 Read more

धाराशिव तेली समाजाच्‍या वतीने श्री संताजी जगनाडे महाराज जयंती उत्‍साहात संपन्‍न

sant santaji jagnade maharaj jayanti celebrat by Dharashiv - Osmanabad Teli Samaj संताजींचे विचार लहान थोरांपर्यंत पोहचले पाहिजेत- माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील

     धाराशिव जिल्हा तेली समाज संघटनेच्या वतीने धाराशिव शहरातील जनता बँकेच्या समोरील संताजी जगनाडे महाराज चौकात राष्ट्रसंत श्री संताजी जगनाडे महाराज जयंती निमित्त प्रतिमेला हार पुष्प अर्पण करून धाराशिव माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील व जनता बँकेचे माजी चेअरमन मा.श्री विश्वास आप्पा शिंदे आनंद नगर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक

दिनांक 09-12-2024 09:50:50 Read more

पळसगाव जाट येथे संताजी जगनाडे महाराज जयंती उत्साहात संपन्न

sant santaji jagnade maharaj jayanti celebration in Palasgaon Jat - Chandrapur     पळसगाव जाट :-  दिनांक आठ डिसेंबर 2024 रोज रविवारला पळसगाव जाट येथे संताजी जगनाडे महाराज जयंती उत्सव संपूर्ण  गावाकऱ्यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संत शिरोमणी  जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण पळसगाव जाट चे सरपंच जगदीश कामडी

दिनांक 09-12-2024 09:26:22 Read more

जगद्गुरु तुकोबांचे क्रांतिकारी विचार संत संताजी महाराज

jagadguru tukaram maharaj krantikari vichar Sant Santaji Maharaj    जय संताजी ! संतश्रेष्ठ संताजी जगनाडे महाराज जयंतीच्या सर्वांना हार्दिक सदिच्छा ! -  मारोती दुधबावरे,जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड,गडचिरोली.

   जगद्गुरु तुकोबांचे क्रांतिकारी विचार ज्यांनी जिवंत ठेवले व शेवटच्या श्वासांपर्यंत प्रचार व प्रसार केला ते म्हणजे संताजी महाराज ! जगद्गुरु तुकोबांनी जसं

दिनांक 08-12-2024 14:06:06 Read more

श्री. संताजी जगनाडे महाराज जन्‍मउत्‍सव गडचिरोली

Sant Santaji Jagnade Maharaj janmotsav Gadchiroli     संताजी स्नेही मंडळ, वालसरा ता. चामोर्शी, जि. गडचिरोली यांचे वतीने संत शिरोमणी श्री. संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्य समाज प्रबोधन किर्तन व सत्कार समारंभाचे आयोजन. महाराष्ट्राला संतपरंपरेचा मोठा इतिहास आहे. संतांनी तत्कालीन अनिष्ट रुढी, परंपरा व अंधश्रद्धेतून बाहेर काढून समाजात विज्ञानवादी दृष्टिकोन रुजविण्याचा फार मोठा प्रयत्न केला.

दिनांक 08-12-2024 01:56:54 Read more

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in