Sant Santaji Maharaj Jagnade
श्री संताजी सेवा मंडळ, पुणे, धायरी, वडगाव, सिंहगड परिसर प्रतीवर्षी प्रमाणे यावर्षीही रविवार, दि. ८ जानेवारी २०२३ रोजी श्री संताजी सेवा मंडळाच्या वतीने श्री संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. तरी या प्रसंगी सर्वांनी अवश्य उपस्थित राहावे, ही विनंती करण्यात आलेली आहे.
मुलींना शिकवा, त्यांच्या पायावर उभे राहू द्या : प्रा. दिलीप डोमाळे जानेफळ - मुलींना शिकवा, त्यांना त्यांच्या पायावर उभे राहू द्या. कारण मुलगी शिकली तर दोन्ही घरांचा उद्धार करू शकते, असे प्रतिपादन प्रा. दिलीप डोमळे यांनी येथे केले.
संत संताजी महाराज जगनाडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त जानेफळ येथे मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर झालेल्या सभेत प्रा. डोमळे बोलत होते.
संत श्री संताजी महाराज जगनाडे महासंघ, मुंबई न्यु हनुमान थिएटर मंगल कार्यालय, चिवडा गल्ली, लालबाग, मुंबई- ४०००१२. मुंबईत नेत्रसुख देणाऱ्या पाडुरंग पालखी सोहळयात हजारो वारकऱ्याच्या शिस्तबध्द वारित उपस्थित राहून नेत्रसुखद दर्शनाचा लाभ घेऊन जगतगुरू तुकाराम महाराजांचे अंतकरणातून आलेल्या पाडुरंगावरील अभंग गाथेच्या प्रत्येक शब्दाचे संकलन (नोंद) करण्याचे
नागपूर पी. डब्ल्यू. एस. महाविद्यालयातील अर्थशास्त्राच्या निवृत्त प्रा. डॉ. आशा लांजेवार यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आले. राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्यात डॉ. श्रीराम कऱ्हाळे यांच्या हस्ते डॉ. लांजेवार यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डॉ. लांजेवार यांनी शैक्षणिक क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल तसेच सामाजिक, सांस्कृतिक, साहित्य, कला
मुंबई जैसे व्यस्त महानगर में आपस में पारंपारिक भेट मुलाकात व सम्पर्क गिने चुने मौके पर ही होता है. ऐसे मे हमारे समाज के संस्कारी विवाह योग्य बच्चों के रिश्तों को खोजने में अनगनित परेशानीयाँ भी है । लड़की वाले तो परेशान रहते है, परंतु लड़के वाले भी उतना ही परेशान है ।