अहमदनगर शहर व जिल्हा तेली समाज, संताजी विचार मंच अहमदनगर व प्रदेश तेली महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने ऑफिस : संताजी विचार मंच Clo. देवकर फर्निचर, नेताजी सुभाष चौक, अहमदनगर. भव्य वधु-वर पालक परिचय मेळावा, अहमदनगर -२०२२ रविवार दि. ११ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी १० ते सायं ४ वाजेपर्यंत वधू-वराची माहिती मेळाव्याचे ठिकाण : माऊली सभागृह, माऊली संकुल, नगर-मनमाड रोड, अहमदनगर.: 9850507313 / 9850464949
रविवार, दिनांक 20 नोव्हेंबर 2022 ठिकाण :“समाजरत्न" स्व.आर.टी.आण्णा चौधरी नगर मॉर्डन गर्ल्स हायस्कूल, स्टेट बँक मुख्य शाखेजवळ, जळगाव. परिचय पुस्तिकेसाठी वधू-वरांची माहिती फॉर्म स्विकारण्याचे ठिकाण : तेली समाज मंगल कार्यालय, ढाके कॉलनी, प्रताप नगर, गणेश कॉलनी रोड, जळगाव.
नागपुर । युवा फाउंडेशन तथा एएसएएए ग्रुप ऑफ कंपनीज यांनी संताजी जगनाडे महाराज के स्मरणार्थ तैलिक गौरव पुरस्कार का आयोजन किया गया। यह पुरस्कार सरकारी सेवा, इलेक्ट्रॉनिक मीडिया, कृषि क्षेत्र में उल्लेखनीय कार्य, वैद्यकीय सेवा, सांस्कृतिक, पुलिस सेवा, प्रिंट मीडिया, एमपीएससी, अभिनेता, साहित्य, शिक्षण, क्रीड़ा, संशोधक, युवा उद्योजक पुरस्कार, सामाजिक सेवा पुरस्कार, प्रमाणपत्र
महाराष्ट्र प्रदेश तेली महिला महासंघाच्या धुळे जिल्हा बैठकित धुळे जिल्हाध्यक्ष पदी सौ रुपाली विजय महाले आणि धुळे महानगर अध्यक्ष पदी सौ कविता ईश्वर अहिरराव यांची नियुक्ती करून धुळे जिल्हा आणि धुळे महानगर नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली दि. १५ रोजी प्रदेश तेली महासंघाच्या महाराष्ट्र सह प्रभारी सौ प्रतिभाताई चौधरी यांच्या निवासस्थानी सदर प्रदेश तेली महिला महासंघाची बैठक संपन्न झाली.
दि १२ - तेली समाज तेल घाणा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य पुणे या संस्थेच्या वतीने दि.११ सप्टेंबर रोजी पुणे येथे तेली समाजातील तेल घाणा व्यवसाय करणाऱ्या समाजातील नवउद्योजकांचा सत्कार करण्यात आला. यात गेवराईतील राजेंद्र बरकसे आणि कैलास टोणपे या दोघांचा सत्कार करण्यात आला. यावेळी रोहिदास उबाळे, सम्राट तेली , कचरू वेळंजकर, किर्वे, निशाताई करपे,