Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

श्री संताजी महाराज वधू - वर सूचक मंडळ पुणे

santaji maharaj Vadhu Var suchak Mandal form pune श्री संताजी महाराज वधू - वर सूचक मंडळ, पुणे.

तिळवण तेली समाज कार्यालय ८२,भवानी पेठ, अक्कलकोट स्वामी मठ जवळ, घसेटी पुला जवळ, पुणे २

 संपर्क : श्री दिलीप व्हावळ,पुणे मो.नं.:9145659134

दिनांक 12-10-2021 02:15:58 Read more

तेली समाज की मृत्यु भोज के खिलाफ एक पहल

मृतक परिवार के लोगों ने मृत्यु भोज (तेरहवीं) ... कार्यक्रम का किया बहिष्कार

     डोंबिवली  - तेली समाज मे एक चलन है, मानव मृत्यु के मृत्यु भोज यानी तेरहवीं का कार्यक्रम किया जाता हैं. इसमे लाखो रुपयों का खर्चा आता हैं. लेकिन कल्याण के काटेमानवली के अमरावती सोसायटी में रहने वाले बीरेन्द्र रामलखन गुप्ता, महेश रामलखन गुप्ता के द्वारा मृत्यु भोज के खिलाफ एक पहल की गई हैं.

दिनांक 30-09-2021 22:56:15 Read more

कोकण स्नेही ट्रस्ट शिष्यवृत्ती

Kokan Snehi Trust shishyavruttiकोकण स्नेही ट्रस्ट शिष्यवृत्ती 

श्री. मधुसुदन गोपाळ तेली, गोरेगांव पुरस्कृत,   १. कै. गोपाळ बाळा तेली, २. के. सिताबाई गोपाळ तेली, ३. कै. बाळकृष्ण गोपाळ तेली ह्यांच्या स्मरणार्थ

४. श्रीमती मीनल प्रभाकर कांदळगांवकर पुरस्कृत कै. प्रभाकर रामचंद्र कांदळगांवकर हांच्या स्मरणार्थ

दिनांक 27-09-2021 17:46:48 Read more

कोकण स्नेही ट्रस्ट पारितोषिक योजना २०२१

    सालाबादप्रमाणे कोकण स्नेही ट्रस्टच्या समस्त सभासद, पालकांना कळविण्यात येते की २०२०-२१ ह्या शैक्षणिक वर्षात १० वी, १२ वी, पदवी, पदविका मिळविलेल्या आपल्या पाल्याची मार्कशीट (झेरॉक्स ) सेल्फ अटेस्टेड करुन मागच्या बाजूला पालकाचे नांव , पत्ता व फोन नंबर लिहून श्री . श्रीकृष्ण तळवडेकर, चिटणीस, फ्लॅट नं. ३२, पद्मावती सोसायटी, पद्मावतीदेवी मार्ग, आय.आय.टी. मार्केट, पवई, मुंबई ४०००७६ यांच्याकडे ३१ सप्टेंबर २०२१ पर्यंत पाठवावेत.

दिनांक 27-09-2021 14:41:56 Read more

श्रीक्षेत्र सुदुंबरे देवस्थानसाठी २० लाखांचा निधी मंजूर

अध्यक्ष शिवदास उबाळे यांची माहिती

Santa Santa mandir sudumbre DEVSTHAN    पुणे जिल्ह्यातील वार्षिक विकास योजनेंतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद पुणे यांनी श्रीक्षेत्र सुदुंबरे येथील श्रीसंत संताजी महाराज मंदिर परिसरात भक्तनिवास बांधकामाकरीता २० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यास प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष शिवदास उबाळे यांनी दिली.

दिनांक 22-05-2021 04:12:35 Read more

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in