Sant Santaji Maharaj Jagnade मंडल आयोगाच्या शिफारसी नुसार केंद्रात व प्रत्येक राज्यात इतर मागास वर्ग आयोग स्थापण्याची व्यवस्था झाली. काँग्रेसच्या काळात काँग्रेस विचार धारा माणनारे अध्यक्ष, सदस्य व तज्ञ नमले गेले. तरी सुद्धा सुशील कुमार शिंदेंनी मराठा कुणबी ही बनवेगीरी केलीच. फडणीसावर पर्यायाने बीजीपीवर ओबीसींवर जीव की प्राण. मी अनेक ओबीसी जवळुन पाहिलेत त्यांनी आपले जीवन बिजेपीत, आर.एस.एस. प्रणाली साठी अपर्ण केले आहे.
नाशिक - तेली समाजासाठी कार्य करणार्या श्रीग्रुप फाउंडेशनच्या वतीने अयोजित वंचितांच्या वूध-वर मेळाव्यासाठी यंदा तब्बल 400 इच्छुकांची नावनोंदणी करण्यात आली होती. त्यात आर्थिक दुर्बल, अंध, मुक - बधिर, घटस्फोटित, विधूर, विधवा व वयस्कर वधू -वरांचा उत्स्फूर्त सहभाग होता. यानिमित्ताने त्यांच्यासाठी आयुष्यभराचे ऋणानुबंध जुळण्याचा योग आला होता.
भावपुर्ण श्रद्धांजली गं. भा. जमुना दगडू राऊत
गं.भा. जमुना दगडू राऊत यांचा मंगळवार 2/4/2017 रोजी स्वर्गवास झाला.
श्री. रमेश राऊत माजी पंच तेली समाज पुणे व बिबवेवाडी येथील सोन्या चांदीचे व्यापारी यांच्या त्या मातोश्री होत.
भावपुर्ण श्रद्धांजली कै. ज्ञानेश्वर बाळकृष्ण दाभोळे
शिरवळ :- जि. सातारा येथिल प्रतिष्ठीत तेली समाज बांधव व व्यापारी व शेवट पर्यंत
तेली समाज कार्य व निष्ठा त्यांनी दाखवली
सातारा जिल्हा समस्त तेली समाज संघटना सातारा..
*राज्यस्तरीय वधू-वर,पालक परिचय मेळावा 2017* आयोजित करत आहे *रविवार दि १२/२/२०१७* रोजी खालील ठिकाणी.
" महासैनिक भवन, कंरजे नाका,सातारा"
*सर्व समाज बांधवाना माहीती साठी* आणि पदाधिकारी, कार्यकर्ते , स्नेही यांनी व्यापक प्रसिद्धि देणे साठी.