संताजी शिक्षक प्रसारक मंडळा यवतमाळने आयोजित केलेल्या संताजी महाराजाच्या व भोजाजी महाराजाच्या शोभा यात्रेमध्ये सहभागी झालेल्या हजारो मध्ये किन्ही येथील
स्वातंत्र्यातील योद्धा संत जोगापरमानंद व आमचे नेभळटपण (भाग 3) - मोहन देशमाने, प्रसिद्धी प्रमुख, श्री. संत संताजी महाराज जगनाडे तेली संस्था, सुदूंबरे
कोणताही धर्म अमानवता शिकवत नाही. तरी आपली हुकमत ठेवण्यासाठी, आपली आर्थीक सुबत्ता येण्यासाठी धर्माचे ठेकेदार हे खोटा देव खोटा धर्म स्वत: उभा करतात हा आज पर्यंतचा इतिहास आहे. गतवर्षी बारामती येथील कुटूंबालीत साठी गाठलली माता आक्रोश करीत होती. माझी लग्नाला आलेली मुलगी धर्माच्या ठेकेदाराांच्या कळपात अडकली ती बारामती, फलटण, गोवा मार्गे पनवेलच्या अश्रमात अडकली जन्मादात्या आईला ही ती आई म्हणण्यास तयार नाही. संबंधीत संभाषण करू देत नसतील तर ही गुलामीची पाऊल वाट आहे. कोणत्या ही हिंदू धर्म ग्रंथात आईला आईम्हणु नकोस असे शिकवलेले नाही. पण स्वातंत्र्यात ही धर्म मार्तंड तेच उदयोग करित असतील तर स्वातंत्र्यात आपण कुणाचे गुलाम बनु पहाल आहोत.
संताजी महाराजांनी संत तुकारामांच्या गाथा लिखान केले आज तुकोबाच्या गाथा पंचक्रोशित या जागत सर्वदूर प्रचलित आहेत त्या संत संताजी जगानाडे महाराज यांच्यामुळेच. संताजी महाराज हे असे व्यक्तिमत्व होते ज्यांनी जनी मनी कधिच तुकोबा ची साथ सोडली नाही .
सन 1988 मध़्ये ओडीसा येथील भुवनेश्वर येथ्ो अखिल भारतीय तैलिक महासभेच्या सभेत महात्मा गांधीचे पणतु व स्व. अरूण्ा कनिलाल गांधी यांचे पुत्र श्री. तुषार गांधीआले होते. त्यांच्या समवेत छत्तीसगडसाहु संघचे पुर्व अध़्यक्ष श्री थानेश्वर साहू ,डॉ धीरेन्द्र साव ,डॉ राजेन्द्र साहू ,डॉ नीरेंद्र साहू व श्रीमती ललिता साहू इत्यादी देखील उपस्थित होते.
८ जानेवारी २०१६ रोजी होनार्या श्री संत संताजी महाराज पुण्यतिथी सोहळ्याच्या नियोजनासाठी महत्वाची बैठक सुदुंबरे ता.मावळ येथे आनंदी वातावरनात पार पडली .
कार्यक्रमासाठी अंदाजे सात लाख रुपये खर्च आहे त्या साठी वर्गनी बाबत जबाबदार्या सोपवन्यात आल्या. मंडप व्यवस्था,जेवन व्यवस्था ,मंदिर सजावट व्यवस्था, पार्कींग व्यवस्था, वाहतुक व्यवस्था या बाबत समीत्यांच्या नेमणुका करन्यात आल्या.