नागपूर येथील जवाहर विद्यार्थी वसती गृह येथील संत शिरोमनी संताजी महाराज यांना महाराष्ट्र प्रांतीक युवक आघाडी च्या वतीने विनम्र अभिवादन करून भजन किर्तण करन्यात आले,
झाशी :- अखिल भारतीय तैलिक साहू महासभेची उत्तर प्रदेश तैलिक साहू महासभेच्या अध्यक्ष्यांचा निवडणुकीचा कार्यक्रम साहू भवन, नाटीइमली, वारणसी च्या प्रांगणात सपन्न झाला. यासाठी विभिन्न पदाधिकारी व अजिवन सदस्य सामिल झाले होते. राष्ट्रीय पर्यवेक्षक म्हणुन राष्ट्रीय महासचिव रामलाल गुप्ता,
ताई तेलीण हेचे खरे नाव रमा तेली आसे होते पण त्या ताई तेलीण ह्याच नावाने जास्त सुपरिचित आहेत. ताई तेलीण ह्या तेली समाज जन्मलेल्या शुर विर स्त्री योद्धा होत. त्या औंध संस्थानच्या थोटे प्रतीनिधीच्या मंत्री होत्या. या पंतप्रतिनीधी थोपटेपंत आसे ही म्हंटले जात आसे. उत्तर पेशवाईत दुसरा बाजीरावाचे क्रुर शासन चालु होते. दुसरा बाजीराव म्हणजे अनिकतेचा दुसरा पुतळाच होता. सर्व रयत व सर्व सरदार ह्यांस कंटाळलेले होते. सन 1800 च्या नंतर दुसर्या बाजीरावाने कहरच केला होता. सन 1806 दुसर्या बाजीरावाने आपला सेनापती बापू गोखल्याच्या मदतीने प्रतीनिधीस आटक केले.
संताजी शिक्षक प्रसारक मंडळा यवतमाळने आयोजित केलेल्या संताजी महाराजाच्या व भोजाजी महाराजाच्या शोभा यात्रेमध्ये सहभागी झालेल्या हजारो मध्ये किन्ही येथील
स्वातंत्र्यातील योद्धा संत जोगापरमानंद व आमचे नेभळटपण (भाग 3) - मोहन देशमाने, प्रसिद्धी प्रमुख, श्री. संत संताजी महाराज जगनाडे तेली संस्था, सुदूंबरे
कोणताही धर्म अमानवता शिकवत नाही. तरी आपली हुकमत ठेवण्यासाठी, आपली आर्थीक सुबत्ता येण्यासाठी धर्माचे ठेकेदार हे खोटा देव खोटा धर्म स्वत: उभा करतात हा आज पर्यंतचा इतिहास आहे. गतवर्षी बारामती येथील कुटूंबालीत साठी गाठलली माता आक्रोश करीत होती. माझी लग्नाला आलेली मुलगी धर्माच्या ठेकेदाराांच्या कळपात अडकली ती बारामती, फलटण, गोवा मार्गे पनवेलच्या अश्रमात अडकली जन्मादात्या आईला ही ती आई म्हणण्यास तयार नाही. संबंधीत संभाषण करू देत नसतील तर ही गुलामीची पाऊल वाट आहे. कोणत्या ही हिंदू धर्म ग्रंथात आईला आईम्हणु नकोस असे शिकवलेले नाही. पण स्वातंत्र्यात ही धर्म मार्तंड तेच उदयोग करित असतील तर स्वातंत्र्यात आपण कुणाचे गुलाम बनु पहाल आहोत.