आता आपली जात कोणती ? ( भाग 2 )
बाळ गंगाधर टिळकांना तेल्या तांबोळ्यांचे पुढारी म्हणतात त्यांच्या या प्रतिमेला सलाम करून एक कोकणस्थ ब्राह्मण किती मोठा होता हे ही पटवून देतात. एक कोकणस्थ ब्राह्मण असूनही तेली तांबोळी यासारख्या हिन जातींना आपले म्हणून त्यांच्या साठी आयुष्य वेचणारा महान माणूस म्हणून सांगतात व त्यांच्या फोटोला सलाम ही करतात. कुणी कुणाला सलाम करावा कुणी कुणाला महान म्हणावे या बद्दल ज्याचे त्याला स्वातंत्र्य आहे.
आता आपली जात कोणती ? ( भाग 1 )
महाराष्ट्राच्या पोटजाती विसरण्याची सुखात मी केली. मीच सगळा तेली समाज एका झेंड्या खाली आणला ही मोठे पणाची कमान मी लावली. पण पोटजाती विसरा एकजुट करा म्हणता म्हणता एक घोडचुक झाली. समोर समाज बांधव दिसले. त्यांच्या चेहर्यावरचा भाबडा विश्वास दिसला. खिाशात पैसा आहे, मिरवाईची हौस आहे. पद पाहिजे व त्यावर प्रतिष्ठा मिळते हे पद मिळवण्यासाठी कटपुतली सारखे जे उड्या मारतात.
कोकण तेली समाज - महासचिव डॉ. भूषण कर्डीले यांनी आपल्या ओघवत्या शैलीत समाजप्रबोधन व सामाजिक एैक्याच्या बाबत आपले विचार मांडून उपस्थितांची मने जिंकली. विशेष म्हणजे त्यांनी सदर राज्यस्तरीय कार्यक्रमास आलेल्या बांधवांची राहण्याची, भोजन व बैठक व्यवस्था चांगल्या प्रकारे केल्याबद्दल कोकण विभागाचे तोंडभरून कौतुक केले.
या वर्षी महाराष्ट्राच्या विविध भागातून 2017-18 च्या शैक्षणिक वर्षाकरिता खालील प्रकारच्या शिष्यवृत्यांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.
1) प्रतिवर्षाप्रमाणेच वैद्यकीय, अभियांत्रिकी, संगणकशास्त्र, व्यवस्थापन शास्त्र इ. व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी निवड झालेले विद्यार्थी.
2) केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणार्या Common Enterance Exam for all India Services साठी IAS, IPS इ. उच्चक्षेणीच्या पदासाठी होणार्या
अ. नगर - या जिल्हा स्तरावर विस वर्षा पुर्वी अ. नगर जि. तेली संघटनावर काम करित होते. या संघटनेत संस्थापक सचिव श्री. देवकर होते. संस्था उभी करण्यास त्यांनी कष्ट ही घेतले होते. श्री. संत संताजी पतसंस्थेचे ते चेअरमन ही होते. समाजाची ही संस्था अडचनीत गेली म्हणुन गप्प न रहाता संस्थेला संजीवनी दिले.