Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

Maharashtra teli samaj

shri sant santaji jagnade maharaj     teli  samaj  is  vere  large Community in Maharashtra. teli samaj are in the obc list in maharashtra.  teli samaj is oil  producing community in india.  the  following  teli samaj cast was found  in  list  of maharashtra. Teli, Tilwan teli, Maratha teli, Tarane teli, Deshkar teli, Erandel teli, Lingayat teli, Ekbail teli, Donbail-teli, Ekbahiya teli, Sav teli

the  other teli samaj sub cast  was  found  in  india 

Maratha teli, Rathore Teli, Kshatriya teli, Jairat Teli, Tilwan Teli, Rathod Teli, Rathore Teli, Savji Teli, Tirmal Teli, Ek baili, Erandel Teli, Don baili Teli, Sahu Teli, Vaddhar Teli, Tarhan Teli, Moodi Teli, konkani Teli, Lingayat Teli, veerashaiva lingayat teli, Bathari Teli, Rajput Teli, Sahu teli samaj, Unai Sahu teli samaj, GANIGA, Gandla, Ghanchi teli samaj,  Vaniya chettiar, chettiar and  other 

दिनांक 19-07-2016 22:31:32 Read more

श्री संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी सोहळा सातारा

shri sant santaji jagnade maharaj Chakankar मार्गशीर्ष कृष्ण 12, दिनांक 7 जानेवारी 2018  रोजी सकाळी 11.30 वाजता

कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री अनिल  क्षीरसागर अध्यक्ष तिळवण तेली समाज संघ सातारा

कार्यक्रमाची रूपरेषा

सकाळी साडेनऊ वाजता श्रींची प्रतिमापूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन

दिनांक 03-01-2018 21:12:56 Read more

श्री. संत संताजी महाराज जगनाडे

shri sant santaji jagnade maharaj Chakankar लेखक - दिलीप फलटणकर राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 1996

ज्यांच्या कार्यातुन मूल्यांचे मोल प्रकटले, ती माणसे संत झाली, महात्मा झाली. माणसाच्या मोठेपणाच्या मोजपट्टया येथे महत्वाच्या नसतात. संत शिरोमणी श्री संताजी महाराज जगनाडे हे असेच एक व्यक्तिमत्व. जे चारशे वर्ष इतिहासाच्या पानांनी जपलेलं व्यक्तिमत्व आहे. अशी संत महात्मे या तंत्रज्ञानाच्या काळात जगण्यासाठी उर्जा देत असतात. श्री. संताजी महाराजांनी मानवी जीवनात देवत्वाची पूजा बांधली.

दिनांक 03-01-2018 11:37:29 Read more

श्री संताजी महाराज जगनाडे तेली वंशावळ

shri sant santaji jagnade maharaj family tree     संताजी जगनाड्यांच्या वंशावळी वरून दिसून येईल ही एकच वंशावळ उपलब्ध आहे व ती आद्धाप आव्हानहित असल्यामुळे तीच ग्राह्य म्हणून स्वीकारणे भाग आहे. शिवा ही वंशावळ व पेशवे दप्तरांतील चाकण रूमालांत उल्लेखिलेला संताजी व त्यांचा पुत्र बाळोजी यांच्या नांवाशी जुळती आहे. या वंशावळीवरून असें दिसून येईल की संताजी जगनाडे व त्याचे सोयीरसंबंध सुदुंबरे (चाकण पासून 6 मैलांवर), खेड (चाकण पासून 6 मैलावर) व चाकण येथील अगदी समीपच्या परिसरांतील आहेत.

दिनांक 03-01-2018 09:46:24 Read more

संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे सहाध्यायी व अभंग लेखक श्री संताजी तेली जगनाडे चाकणकर

shri sant santaji jagnade maharaj family tree    इतिहासकार श्री. बा. सी. बेंद्रे हे संतशिरोमणी तुकाराम महाराजांचे चरित्र लेखन करण्यांत सध्यां गुतले आहेत. तुकारामाच्या अभंगासंबंधीहि संशोधन चालू आहे. हे चरित्र तयार होत असतां, तुकारामाविषयी कांही समजुती, काही भ्रामक कल्पना, कांही अनैतिहासिक प्रसंगही वर्णिले आहेत अशी स्वत:ची समजूत करून घेऊन श्री. बेंद्रे यांनी तुकाराम महाराजांचे निमळ स्वरूप जनतेपुढें ठेवण्याचें सत्कर्म करण्याचें कंकण हातीं बांधले आहे. त्यांचा प्रयत्न स्तुत्य आहे हे कोणीही कबूल करील. त्यांच्या कार्यात त्यांना सुयश लाभो अशी आमचीही इच्छा आहे. पण संशोधन करीत असतां तर्कावर विंसबून रहाणे कितपत योग्य होईल ?

दिनांक 03-01-2018 09:35:07 Read more

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in