Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

कोकण या शब्दावर आमचे कोकणवासियांचे प्रेम आहे. कोकण विभाग अध्यक्ष सतीश वैरागी 

     कोकण तेली  समाज -  महासचिव डॉ. भूषण कर्डीले यांनी आपल्या ओघवत्या शैलीत समाजप्रबोधन व सामाजिक एैक्याच्या बाबत आपले विचार मांडून उपस्थितांची मने जिंकली. विशेष म्हणजे त्यांनी सदर राज्यस्तरीय कार्यक्रमास आलेल्या बांधवांची राहण्याची, भोजन व बैठक व्यवस्था  चांगल्या प्रकारे केल्याबद्दल कोकण विभागाचे तोंडभरून कौतुक केले.

दिनांक 03-09-2017 00:57:26 Read more

श्री शनैश्वर फौंडेशन मुंबई - शिष्यवृत्ती योजना

    या वर्षी महाराष्ट्राच्या विविध भागातून 2017-18 च्या शैक्षणिक वर्षाकरिता खालील प्रकारच्या शिष्यवृत्यांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

1) प्रतिवर्षाप्रमाणेच वैद्यकीय, अभियांत्रिकी, संगणकशास्त्र, व्यवस्थापन शास्त्र इ. व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी निवड झालेले विद्यार्थी.
2) केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणार्‍या Common Enterance Exam for all India Services  साठी IAS, IPS  इ. उच्चक्षेणीच्या पदासाठी होणार्‍या

दिनांक 03-09-2017 00:41:36 Read more

श्री. प्रभाकर देवकर सेवा आघाडी अध्यक्ष तै. महासभा अहमदनगर

    अ. नगर - या जिल्हा स्तरावर विस वर्षा पुर्वी अ. नगर जि. तेली संघटनावर काम करित होते. या संघटनेत संस्थापक सचिव श्री. देवकर होते. संस्था उभी करण्यास त्यांनी कष्ट ही घेतले होते. श्री. संत संताजी पतसंस्थेचे ते चेअरमन ही होते. समाजाची ही संस्था अडचनीत गेली म्हणुन गप्प न रहाता संस्थेला संजीवनी दिले.

दिनांक 03-09-2017 00:09:29 Read more

खासदार श्री. रामदास तडस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.

ramdas tadas

खासदार श्री. रामदास तडस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. दि. 1 एप्रिल  

शुभेच्छुक 

सर्वश्री चंद्रकांत वाव्हळ, पुणे विभागीय अध्यक्ष, प्रकाश कर्डीले, मा. अध्यक्ष पुणे, ज्ञानेश्वर दुर्गुडे कार्याध्यक्ष पुणे उत्तर, प्रकाश गीधे, उपाध्यक्ष पुणे उत्तर, प्रदिप कर्पे, सचिव पुणे उत्तर, भागवत लुटे उत्तर नगर, योगेश बनसोडे रहाता मोहन देशमाने, तेली गल्ली

दिनांक 31-03-2017 23:12:22 Read more

तेली समाज संघटनेची दिशा मा. खासदार तडस साहेबा कडून शिकुया

ramdas tadas

तेली समाज संघटनेची दिशा मा. खासदार तडस साहेबा कडून शिकुया.  - विजय काळे, अध्यक्ष महाराष्ट्र तैलिक तेली महासभा नगर

    आम्हा समविचारी बाधवांना समाज कार्य करण्यात नवखेपणा होता तेंव्हा नगर वासीयांनी देश पातळीवरील समाजाचा विचार मेळावा नगर येथे ठेवला होता. पहिल्या सत्रात समाजमाता केशकाकु यांची निवड देशपातळीवर झाली. त्यावेळी तडस साहेब विधान परिषदेत आमदार होते. मी कसा तेली समाजामुळे आमदार झालो. आणि म्हणून आपन एक झालो तर आपले हक्क मिळवू शकतो.

दिनांक 31-03-2017 22:26:42 Read more

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in