Sant Santaji Maharaj Jagnade
सातारा जिल्हा समस्त तिळवण तेली समाज संघ, सातारा. आयोजित मोफत राज्यस्तरीय वधु-वर पालक परिचय मेळावा रविवार, दि. २ फेब्रुवारी २०२५, मेळावा स्थळ : महासैनिक लॉन, करंजेनाका, सातारा. - सदरचे फॉर्म फक्त या पत्त्यावर पोस्टाने पाठवावेत - श्री. अशोक बाबुराव भोज द्वारका, सुभाषनगर, मु.पो. ता. कोरेगांव जि. सातारा - ४१५५०१ मोबा. ९८६०५९४७४१
महाराष्ट्र प्रांतीक तैलीक महासभा जिल्हा अंतर्गत श्री संताजी शैक्षणिक व सामाजिक विकास संस्था, सातारा - महाराष्ट्र ऑफिस: सर्व्हे नं. १८०५, नागठाणे, ता. जि. सातारा ४१५५१९, फोन नं. ९६८९३५९४७८ मोफत राज्यस्तरीय वधु-वर मेळावा व समाज मेळावा सातारा २०२४ रविवार दि. २९ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ११ वा. पासून. मेळाव्याचे ठिकाण : साईदत्त मंगल कार्यालय, वाढे फाटा सातारा
लिंगायत तेली समाज पुणे आयोजित १७ वा राज्यस्तरीय वधू - वर पालक परिचय मेळावा २०२४, स्थळ - राधाकृष्ण मंगल कार्यालय, स.नं. ३५, आंबेगांव बु. डी. मार्ट समोर, कात्रज बायपास, कात्रज पुणे - ४११०४६. मेळावा रविवार दि. १० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ९ ते ५ वाजेपर्यंत.
समस्त तिळवण तेली समाज संघटना, कोरेगाव, ता. कोरेगाव जि. सातारा च्या वतीने मार्गशीर्ष वद्य १३ मंगळवार दि. ९ जानेवारी २०२४ रोजी. प्रमुख पाहुणे - मा. सागर नारायण वीरकर (कोरेगाव पंचायत नगरसेवक) मा. चंद्रकांत वाघचौडे ( जाखनगाव उपसरपंच) सातारा जिल्हा समस्त तिळवण तेली समाज संघ मान्यवरांच्या उपस्थितीत श्री. अनिल भोज (मा.अध्यक्ष) श्री.सुरेश किर्वे (मा.अध्यक्ष)
सातारा श्री संताजी शैक्षणिक व सामाजिक विकास संस्था सातारा महाराष्ट्र यांच्या वतीने २३ डिसेंबर रोजी साई दत्त मंगल कार्यालय, वाढे फाटा सातारा येथे तेली समाज मेळावा आयोजित केला आहे. या समाजमेळाव्या अंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या मेळाव्यात समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. समाजातील प्रतिष्ठित व सामाजिक काम करणारे व्यक्तींचाही सत्कार करण्यात येणार आहे.