दिनांक २०/११/२२ रोजी गौळवाडी येथील तेली समाजाच्या वतीने आयोजित केलेल्या सभेला महाराष्ट्र प्रांतीक तैलिक महासभा अध्यक्ष ( कोकण विभाग ) श्री. डाॅ. सतीश वैरागी साहेब, तसेच रायगड जिल्हा अध्यक्ष श्री. गणेश महाडिक साहेब, रायगड जिल्हा कार्याध्यक्ष श्री. गणेश धोत्रे साहेब हया सर्व पधादिकारी मंडळीनी तेली समाज कर्जत यांस सदिच्छा भेट दिली.
कोल्हापूर लिंगायत तेली समाज कोल्हापूर (ट्रस्ट) व श्री बसवेश्वर को - ऑप. क्रेडिट सोसा. लि; कोल्हापूर.यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित लिंगायत तेली समाज महाराष्ट्र राज्यव्यापी २३ वा वधू-वर आणि पालक परिचय मेळावा. करवीर काशी श्री अंबाबाईचे सानिध्यात व शाहू महाराज यांचे कर्मभूमीत, केशवराव भोसले या भव्य नाट्यगृहात वधु-वर पालक परिचय मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे.
लिंगायत तेली समाज पुणे आयोजित १६ वा राज्यस्तरीय वधू-वर पालक परिचय मेळावा २०२२ स्थळ राधाकृष्ण मंगल कार्यालय, स.नं. ३५, आंबेगांव बु. डी. मार्ट समोर, कात्रज बायपास, कात्रज पुणे - ४११ ०४६. मेळावा रविवार दि. १३ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ९ ते ४ वाजेपर्यंत...
सातारा शहरात श्री संताजी महाराज जगनाडे यांच्या जीवनावरील 'संतु - तुकाची जोडी लावी नामाची गोडी' भव्य अडीच तासाचा नाट्यप्रयोग शुक्रवार, दि. २१ दुपारी ३ वाजता शाहू कलामंदिर, सातारा येथे होत आहे. श्री संत तुकाराम महाराजांच्या गाथा ज्यांच्यामुळे आज जगाला ज्ञान देण्याकरिता उपलब्ध आहेत. त्या गाथा ज्यांनी लिहून काढल्या असे श्री संताजी महाराज जगनाडे यांच्या जीवनावरील
गेवराई (प्रतिनिधी ) - तेली समाज तेल घाणा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य पुणे या संस्थेच्या वतीने दि.११सप्टेंबर रोजी रविवार सकाळी ११ वा वीर बाजी पासलकर स्मारक सभागृह पुणे येथे तेली समाजातील तेल घाणा व्यवसाय करणाऱ्या समाज बांधवाचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी रोहिदास उबाळे, सम्राट तेली ,कचरू वेळंजकर. किर्वे. निशाताई करपे, नानासाहेब चिलेकर,