महाराष्ट्र प्रांतीक तैलीक महासभा जिल्हा अंतर्गत श्री संताजी शैक्षणिक व सामाजिक विकास संस्था, सातारा - महाराष्ट्र ऑफिस: सर्व्हे नं. १८०५, नागठाणे, ता. जि. सातारा ४१५५१९, फोन नं. ९६८९३५९४७८, मोफत वधु - वर मेळावा व समाज मेळावा सातारा २०२३,
महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील सर्व लिंगायत तेली समाजातील बंधू - भगिनींना कळविण्यात येत आहे की, यंदा ज्यांना "कर्तव्य" आहे अशा इच्छुकांकरिता समाजातील जेष्ठांच्या आशिर्वादाने अनुरूप जोडीदार शोधण्यासाठी राज्यस्तरीय वधूवर व पालक परिचय मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे,
लिंगायत तेली समाज कराड शहर व सातारा जिल्हयातील सर्व लिंगायत तेली समाज बांधवांच्या सहकार्याने कराड शहरात लिंगायत तेली सामाजिक बहुउद्देशीय संस्था, आयोजित भव्य राज्यस्तरीय वधू-वर आणि पालक परिचय मेळावा लिंगायत तेली समाजातील सर्व समाज बंधु-भगिनींना साठी कराड शहरात लिंगायत तेली समाजासाठी राज्यस्तरीय वधु-वर पालक परिचय मेळावा आयोजित केला आहे.
सातारा जिल्हा समस्त तिळवण तेली समाज संघ, सातारा. आयोजित मोफत राज्यस्तरीय वधु-वर पालक परिचय मेळावा, रविवार, दि. २६ फेब्रुवारी २०२३, मेळावा स्थळ : महासैनिक लॉन, करंजेनाका, सातारा. परिचय पुस्तिकेसाठी वधु - वर फॉर्म. सदरचे फॉर्म खालील पत्त्यावर पोस्टाने पाठवावेत श्री. दिलीप शंकरराव भोज सुरभी, यशवंत कॉलनी, विसावा नाका, सातारा ४१५००१ मोबा. ९२८४८३८९३५
श्री संत संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी सोहळा समस्त तिळवण तेली समाज संघटना, कोरेगाव ता. कोरेगाव जि. सातारा मार्गशीर्ष वद्य १३ बुधवार दि. २१ डिसेंबर २०२२ रोजी पुष्पवृष्टी दुपारी ०१.०५ वाजता सातारा जिल्हा समस्त तिळवण तेली समाज संघ मान्यवरांच्या उपस्थितीत