जळगाव - जिल्ह्यातील समस्त प्रदेश तेली महासंघ व तेली समाज बांधव, भगिनींना, युवकांना वतीने दिनांक 29 ऑगस्ट 2022 रोजी आपल्या जळगाव जिल्ह्यात तेली समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री अण्णासाहेब जयदत्तजी क्षीरसागर साहेब व प्रदेश तेली महासंघ महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय श्री विजय भाऊ चौधरी साहेब यांचे यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थी गुणगौरव, गुणीजनांचा सत्कार व
जामनेर - येथील खान्देश तेली समाज मंडळ महिला आघाडीच्या शहराध्यक्ष सौ. प्रणाली चौधरी व निदान लॅबचे संचालक श्री सुबोध चौधरी यांची मुलगी कु. दिया हिच्या पाचव्या वाढदिवसाच्या निमित्ताने जामनेर शहरातील भिल वस्तीतील अंगणवाडी केंद्रामध्ये असलेल्या कुपोषित बालकांना त्यांचे वजन पूर्ण होईपर्यंत आहार वाटप करण्याचा संकल्प केला होता
नाशिक शहर तेली समाजाची वार्षिक सर्वसाधारण सभा मिलिंद वाघ यांच्या अध्यक्षतेखाली श्री संताजी मंगल कार्यालय अशोकस्तंभ येथे पार पडली. सभेचे इतिवृत्त व इतर सर्व विषय प्रवीण चांदवडकर यांनी वाचून दाखविले. आणि ते सर्वानुमते मंजूर करण्यात आले. सन २०२२ ते २०२७ या पंचवार्षिकसाठी नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यात समाजाच्या अध्यक्षपदी मिलिंद वाघ यांची फेरनिवड करण्यात आली.
जामनेर - येथील निदान लॅबचे संचालक सुबोध भाऊ चौधरी व खान्देश तेली समाज मंडळ महिला आघाडीच्या जामनेर शहर अध्यक्ष सौ. प्रणाली ताई चौधरी यांची सुकन्या कु दिया सुबोध चौधरी हिच्या पाचव्या वाढदिवसाच्या निमित्ताने सोमवार दिनांक १ ऑगष्ट रोजी सकाळी ११ वाजता जामनेर येथील भील वस्तीतील अंगणवाडीतील कुपोषित बालकांना त्यांचे वजन वाढत नाही तोपर्यंत
बीड - जय संताजी प्रतिष्ठान, जिल्हा बीडच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी तेली समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व सत्कार समाज भुषण तथा अखिल भारतीय तैलिक साहु महासभा राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय नामदार श्री.जयदत्तजी (आण्णा) क्षीरसागर साहेब यांच्या हस्ते करण्यात येणार आहे,तरी सर्व सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षातील इयत्ता १० वी, १२ वी