Sant Santaji Maharaj Jagnade
दिव्यत्वाची जेथे प्रचीती तेथे कर माझे जुळती
असे ज्यांना भेटताक्षणी म्हणावेसे वाटत होते, अशा दिव्यमूर्ती, प्रेममूर्ती, करुणा मूर्ती, स्व. श्रद्धेय आदरणीय आदर्श माता पर्वताआईची समर्पित जीवन यात्रेची सांगता गेल्या ३१ जानेवारी २०२३ या दिवशी निसर्ग नियमाप्रमाणे, वृद्धापकाळाने वयाच्या ९४ व्या वर्षी झाली.
धुळे - खान्देश तेली समाज मंडळाचे जिल्हा कार्याध्यक्ष श्री मनोज मधुकर चौधरी (चिलंदे) यांची धुळे मनपा. कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या संचालक पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल तसेच धुळे शहराध्यक्ष श्री राजेंद्र भटू चौधरी यांना राज्यस्तरीय राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार मिळाल्याबद्दल व मंडळाचे महिला आघाडीच्या नवीन निवड झालेल्या धुळे शहर सहसचिव सौ.जयश्रीताई महेश बाविस्कर
२६ जानेवारी २०२३ आज स्वतंत्र भारताचा ७४ वा प्रजासत्ताक दिन व आपल्या जिल्ह्याचा स्वाभिमान जपलेल्या अहमदनगर जिल्हा तेली समाज महासभा या आपल्या समाज संस्थेचा द्वितीय २ रा वर्धापनदिन, यानिमित्ताने आपल्या सर्व समाज बांधवांना हार्दिक शुभेच्छा दिल्या गेल्या.
सोनगीर : शिरपूर (जि. धुळे) येथे तेली समाजाचे विविधोपयोगी मंगल कार्यालय उभे राहणार असून समाजधुरिणांकडून जागेची पाहणी झाली. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी यांच्या हस्ते फलक अनावरण झाले. शिरपूर हे झपाट्याने विकसित होणारे शहर असून मोठ्या प्रमाणात वस्ती वाढत आहे. अशा शहरात तेली समाजाचे मंगल कार्यालय असावे अशी समाजाची इच्छा होती.
महाराष्ट्र राज्य पद्मवंशीय तेली समाज विकास मंडळ आयोजित वधु-वर परिचय मेळावा १५ जानेवारी २०२३ साई भेट जामनेर शहर नोंदणी फार्म वधु - वर मेळावा : रविवार दि. १५ जानेवारी २०२३ रोजी सकाळी १० वा. स्थळ : मराठा मंगल कार्यालय, जळगांव रोड, बोहरा पेट्रोल पंपाजवळ, साई भेट जामनेर शहर ता. जामनेर जि. जळगांव