Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा धुळे बैठक सम्पन्न....

Maharashtra prantik tailik Mahasabha Dhule baithak sampann     भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष,महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे जेष्ठ नेते मा. आ. चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब दि.१२ सप्टेंबर २०२२ रोजी धुळे दौऱ्यावर येत आहेत. सत्ताधारी पक्षाचे प्रदेश अध्यक्ष पद प्रथमच तेली समाजाच्या व्यक्तीला मिळाले आहे त्यामुळे आदरणीय बावनकुळे साहेब यांचा तेली समाजाच्या वतीने भव्य सत्कार व सामाजिक संवाद कार्यक्रम आयोजित करावयाचे असल्याने सदर कार्यक्रम

दिनांक 07-09-2022 18:42:06 Read more

महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा आयोजित तेली समाजाच्या वतीने भाजप प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांचा धुळ्यात दि. १२ रोजी जाहीर सत्कार व सामाजिक संवाद कार्यक्रम

maharashtra prantik tailik mahasabha va teli Samaj aayojit BJP Pradesh Adhyaksh Chandrashekhar bawankule jahir Satkar Dhule     धुळे - भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश अध्यक्ष पदी माजी विज मंत्री, आमदार चंद्रशेखर बावनकळे यांची नुकतीच निवड झाली. त्यांचा महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा आयोजित तेली समाजाच्या वतीने जाहिर सत्कार व सामाजिक संवादाचा कार्यक्रम सोमवार दि. १२ सप्टेंबर २०२२ रोजी धळे शहरात होणार आहे तरी तेली समाज बंधु - भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या वतीने करण्यात आले आहे.

दिनांक 05-09-2022 21:16:14 Read more

खान्देश तेली समाज मंडळ व प्रदेश तेली महासंघ आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न

Khandesh teli Samaj Munda va Pradesh Teli mahasangh aayojit Vidyarthi gunahgaro Sohala Sampanna ४५१ विद्यार्थ्यांचा गुणगौरव

    धुळे - खान्देश तेली समाज मंडळ व प्रदेश तेली महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक २८ रोजी कल्याणी लॉन्स, नकाने गाव या ठिकाणी तेली समाजातील विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी प्रदेश तेली महासंघाचे प्रदेशाध्यक्ष मा. श्री विजय भाऊ चौधरी उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून माजी मंत्री जयदत्त आण्णा क्षीरसागर, माजी केंद्रीय मंत्री खा. सुभाष भामरे, महापौर प्रदीप कर्पे, मा. आमदार शिरीष दादा चौधरी

दिनांक 31-08-2022 23:42:15 Read more

बुलढाणा तेली समाजाच्यावतीने भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांचा सत्कार

 BJP Pradesh Adhyaksh Chandrashekhar Bawankule Satkar by Buldhana Jilla Teli Samaj दहावी - बारावीमध्ये नेत्रदीपक यश मिळविल्याबद्दल गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

     बुलढाणा खामगाव - येथून जवळच असलेल्या वाडी येथील सौभाग्य लॉनमध्ये २० ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजता सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच पंचमंडळाचे अध्यक्ष राजेश झापर्डे, सचिव गणेश खेडकर, खामगाव तालुका तेली समाज महिला मंडळ अध्यक्ष सौ. नंदाताई सोनटक्के, सचिव अर्चनाताई जामोदे, जिल्हाध्यक्ष सुलोचनाताई सुलताने, बुलढाणा दक्षिण जिल्हाध्यक्ष

दिनांक 29-08-2022 02:53:16 Read more

प्रदेश तेली महासंघ जळगांव जिल्हा आयोजित विद्यार्थी गुणगौरव समारंभ

Pradesh teli mahasangh Jalgaon Jilla aayojit Vidyarthi Guna Gaurav samarambh    प्रदेश तेली महासंघ, जळगांव जिल्हा आयोजित विद्यार्थी गुणगौरव समारंभ, गुणीजनांचा सत्कार समारंभ पदाधिकारी नियुक्ती पत्र प्रदान समारंभ. समारंभ दिनांक व वेळ २९ ऑगष्ट २०२२ सोमवार रोजी सकाळी १० वाजता ठिकाण : सरदार वल्लभभाई पटेल सभागृह, टेलीफोन ऑफीसच्या जवळ, जळगांव

 

 

दिनांक 27-08-2022 21:37:56 Read more

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in