धुळे - संपूर्ण महाराष्ट्रभर नावलौकिक प्राप्त असलेली तेली समाजातील खान्देश तेली समाज मंडळ या संस्थेच्या महिला आघाडीच्या वतीने आज श्री क्षेत्र नागाई ता. साक्री. जि. धुळे येथील नागाई देवीच्या मंदिरामध्ये नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने ललिता पंचमीचे औचित्य साधून
श्री संत संताजी बहुद्देशीय सेवाभावी संस्था, जालना तर्फे आयोजित सन - २०२२ गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा "गुणवंताच्या पाठीवर थाप कौतुकाची" दिनांक 0८ ऑक्टोबर २०२२ वार : शनिवार दुपारी : ०३.00 वाजता स्थळ : श्री संताजी मंगल कार्यालय,गायत्री नगर, जालना जालना शहर तेली समाजातील सर्व सन्माननिय समाज बांधव, भगीनी यांना कळविण्यात आले आहे की, या वर्षी आपल्या समाजातील जालना शहरातील
अहमदनगर शहर व जिल्हा तेली समाज, संताजी विचार मंच अहमदनगर व प्रदेश तेली महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने ऑफिस : संताजी विचार मंच Clo. देवकर फर्निचर, नेताजी सुभाष चौक, अहमदनगर. भव्य वधु-वर पालक परिचय मेळावा, अहमदनगर -२०२२ रविवार दि. ११ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी १० ते सायं ४ वाजेपर्यंत वधू-वराची माहिती मेळाव्याचे ठिकाण : माऊली सभागृह, माऊली संकुल, नगर-मनमाड रोड, अहमदनगर.: 9850507313 / 9850464949
रविवार, दिनांक 20 नोव्हेंबर 2022 ठिकाण :“समाजरत्न" स्व.आर.टी.आण्णा चौधरी नगर मॉर्डन गर्ल्स हायस्कूल, स्टेट बँक मुख्य शाखेजवळ, जळगाव. परिचय पुस्तिकेसाठी वधू-वरांची माहिती फॉर्म स्विकारण्याचे ठिकाण : तेली समाज मंगल कार्यालय, ढाके कॉलनी, प्रताप नगर, गणेश कॉलनी रोड, जळगाव.
महाराष्ट्र प्रदेश तेली महिला महासंघाच्या धुळे जिल्हा बैठकित धुळे जिल्हाध्यक्ष पदी सौ रुपाली विजय महाले आणि धुळे महानगर अध्यक्ष पदी सौ कविता ईश्वर अहिरराव यांची नियुक्ती करून धुळे जिल्हा आणि धुळे महानगर नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली दि. १५ रोजी प्रदेश तेली महासंघाच्या महाराष्ट्र सह प्रभारी सौ प्रतिभाताई चौधरी यांच्या निवासस्थानी सदर प्रदेश तेली महिला महासंघाची बैठक संपन्न झाली.