Sant Santaji Maharaj Jagnade
मुदखेड नगर परिषद कार्यालयात संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे. तेली समाज बांधवांचे दैवत असलेले संत संताजी जगनाडे महाराज यांची दर वर्षी प्रमाणे याही वर्षी शासन परिपत्रक नुसार मुदखेड नगर परिषदचे मुख्याधिकारी प्रशांत पाटील यांच्या उपस्थित पालिका सभागृहात संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.
अकोला :- महाराष्ट्र प्रांतिक तेली महासभा अकोला जिल्ह्याच्या वतीने संत शिरोमणी संताजी जगनाडे जगनाडे महाराज यांच्या जयंतीचा कार्यक्रम मुख्य कार्यालय राजेश्वर कॉन्व्हेंट येथे आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय विष्णुजी पंत मेहरे जिल्हा अध्यक्ष दीपक इचे कार्य अध्यक्ष डॉक्टर धनंजय ऊर्फ बाबा नालट युवक आघाडीचे अध्यक्ष संजय जसंपुरे प्रमोद चोपडे अनंत साखरकार विकास राठोड वैभव मेहरे
दि. 8 डिसेंबर रोजी पंढरपूर नगरपरिषदेत जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या मूळ गाथेचे लेखणकर्ते, संत शिरोमणी संताजी महाराज जगनाडे यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन नगरपरीषदेचे मुख्याधिकारी अरविंद माळी साहेब यांचे हस्ते पूजन करण्यात आले कार्यक्रमास माजी उपनगराध्यक्ष नागेशकाका भोसले,पक्षनेते अनिल अभंगराव, गुरुदास, नगरसेवक विवेक परदेशी
नागपुर । समिति की ओर से बुधवार को श्री संत जगनाड़े महाराज की जयंती के अवसर पर भव्य रक्तदान शिविर, स्वास्थ्य शिविर, मास्क वितरण एवं जागरूकता कार्यक्रम का आयोजन किया गया. संताजी ब्रिगेड के संस्थापक सचिव अजय धोपाटे के नेतृत्व में सुबह सात बजे दूध अभिषेक के साथ कार्यक्रम की शुरुआत हुई. संताजी ब्रिगेड द्वारा रक्तदान शिविर, नेत्र जांच एवं स्वास्थ्य शिविर का आयोजन किया गया।
दि. 8 डिसेंबर रोजी सर्वप्रथम सवणा ग्रामपंचायत व डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यालय व जि. प. मराठी शाळा येथे संपन्न झाली व त्या नंतर समाज बांधवांच्या वतीने साजरी करण्यात आली या मध्ये ज्येष्ठ समाजसेवक श्रीकृष्ण सेठ करवंदे हे अध्यक्ष स्थानी होते तर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ समाजसेवक सखाराम दादा करवंदे, विश्वभंर करवंदे बबनराव करवंदे अनिलसेठ करवंदे होते