Sant Santaji Maharaj Jagnade शिर्डी : अहमदनगर जिल्हा तेली समाज व शिडी शहर तेली समाजाच्या वतीने तेली समाजाचे आराध्य दैवत व संत तुकाराम महाराजांच्या गाथेचे लेखक श्रीसंत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची प्रतिमा शासकीय कार्यालय व शैक्षणिक संस्थांना भेट देण्यात येणार असून, याचा शुभारंभ साईनगरीच्या प्रांत कार्यालयापासून करण्यात आला.
आरमोरी : श्री संताजी जगनाडे महाराज यांची २८३ वी जयंती सर्व शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालयात साजरी करण्यात यावी, असे शासनाने परिपत्रक काढले आहे. संताजी जगनाडे महाराज यांचे कार्य समाजाला दिशा देणारे आहे.
अहमदनगर महाराष्ट्र शासनाने डिसेंबर २०१८ मध्ये काढलेल्या परिपत्रकानुसार राष्ट्रपुरुष, थोर व्यक्ती यांच्या जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करणे या कार्यक्रमांतर्गत शासनाने श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती रविवार दि. ८ डिसेंबर रोजी साजरी करण्याचा आदेश काढण्यात आला आहे,
शिर्डी : राज्य शासनाने येत्या ८ डिसेंबर रोजी संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराजांची पुण्यतिथी साजरी करण्याचा निर्णय घेतला असून त्यासंबंधीचे आदेश शासकीय कार्यालयांना देण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर तेली समाजाच्या वतीने
देवळी शहरातीला मिरननाथ मंदिरमध्ये श्री.संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची ३९६ वी जयंती विविधा सामाजिक संघटना व विविध पक्षाचे पदाधिकारी व देवळी तेली समाज यांच्यावतीने संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करूना अभिवादन करण्यात आले.