Sant Santaji Maharaj Jagnade
Teli Samaj Vadhu Var Melava Pimpri Chinchwad Pune 2016
संताजी सेवा प्रतिष्ठान, पिंपरी चिंचवड आयोजित राज्यस्तरीय तेली समाज वधु-वर मेळावा 2016
मेळाव्याचे ठिकाण कै. नगरसेवक अविनाश टेकवडे नगर, राजमाता जिजाउ सभागह, ईएसआय हॉस्पीटल समोर, मोहन नगर, चिंचवड स्टेशन पुणे 411019
रक्तदान शिबिर : समाजबांधवांनी आधुनिक विचारसरणी अमंलात आणावा.
पुलगाव / रोहणा : संत जगनाडे महाराज संस्था, पुलगाव यांच्या वतिने संताजी जगनाडे महाराज यांची जयंती विविध सामाजिक उपक्रमा द्वारे साजरी करण्यात आली. युवा मंचद्वारे रक्तदान शिबिर घेण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विदर्भ तैलिक हासंघ वर्धाचे अध्यक्ष निळकंठ पीसे होते. प्रमुख अतिथी माजी प्राचार्य फनिन्द्र रघाटाटे, शैलेश वेळणे, सतीश गव्हाणे व्यासपीठावर उपस्थित होते. यानिमित्त झालेल्या कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल कामडी यांनी प्रास्ताविकातून संस्थेची वाटचाल सांगीतली.
Jay sant santaji jagnade maharaj
Sant Santaji Maharaj Jagnade was born in 8 Decebre 1624 in sudumbare village, near Dehu, in Khed tehsil of Pune District, Maharashtra. here grand father name is Jagnade भिवाशेठ & he was a Varkari. Vithoba is father & Mathabai was mother & both are Varkari. his family was rich but very kindly family. As per the tradition of that the times, he was married at the age of ten to Yamuna. Yamuna was from kahane family. he continus his family business.
he meet sant Tukaram Maharaj at 1640. Sant Santaji Maharaj Jagnade write the Abhangs of sant Tukaram Maharaj. Some anti-social destroyed the manuscripts of Tukaram’s “Gatha” by throwing them into the lndrayani River. Santaji was rewrite the Abhangs and save Tukaram’s “Gatha”.
श्री संताजी महाराज जगनाडे पालखी सोहळा 2016 - परतीचा प्रवास
श्री क्षेत्र पंढरपुर ते श्री क्षेत्र सुदुंबरे परतीचा प्रवास 19/7/2016 ते 31/7/2016
| तिथी | वार दिनांक | दुपारचे ठिकाण | न्याहारी भोजन देणार्या यजमानाचे नांव | रात्रीचा मुक्काम | रात्री प्रसाद देणार्या यजमानाचे नाव |
| आषाढ शु. 15 | मंगळवार 19/7/16 | पंढरपुर | तिळवण तेली समाज, नाणे मावळ | भंडीशे गाव | सौ. सरस्वती विजय काळे पांडुरंग रेस्टॉरंट, भंडी शेगाव |
| आषाढ वद्य. 1 | बुधवार 20/7/16 | तोंडले - बोंडले | गजानन राजाराम पाटील | वेळापूर अर्धनारी नटेश्वर मंदिराजवळ | श्री. पांडुरंग गोविंद माने माने - देशमुख परिवार |
श्री. संत संताजी पालखी सोहळ्याचे कै. साधु शेठ हे संस्थापक सदस्य. अगदी सोहळा सुरू झाला. तेंव्हा सहकार्य कमी होते. काही कुचेष्ठा ही करीत. यावर मात करीत त्यांनी सर्वा बरोबर उभे होते. आज जो सोहळ्याला भव्य दिव्य पणा आला त्यात त्यांचा त्याग महत्वाचा आहे. चास, ता. खेड, या गावातुन ते यात सहभागी होत. त्यांचे चिरंजीव श्री. विष्णूपंत सहादू घाटकर यांनी पंढरपूर येथे स्वयंपाक घराच बांधकाम करून दिले आहे.