अकोला - 'समाज संघटित असणे गरजेचे आहे, संघटनशक्ती समाजासाठी वापरा,' असे आवाहन आमदार रामदास आंबटकर यांनी केले. राज्य तेली समाज समन्वय समितीचा वधू वर परिचय मेळावा शनिवारी प्रमिलाताई ओक हॉल येथे आयोजित केला होता. त्या वेळी ते बोलत होते.
श्री संताजी बिझनेस फोरम, नाशिक द्वारा आयोजित व्यापार-व्यवसाय महोत्सव दि. ८ व ९ एप्रिल २०२३ रोजी स. १० ते रात्री १०.३० वा. यशवंत मंगल कार्यालय, राजस्वीट समोर, दिंडोरी रोड, नाशिक मध्ये आयोजित केले जाणारे आहे.
शिर्डी - आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्स श्री साईबाबा सेवा संस्थान शिर्डी तसेच अहमदनगर जिल्हा तेली समाज महासभा या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अँड. डॉ. विक्रांत वाघचौरे यांना विधी क्षेत्रात, धार्मिक, सांस्कृतिक तसेच सामाजिक क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले, यावेळी आंतरराष्ट्रीय मानवधिकार असोसीएट्स
सासवड (ता. पुरंदर) - येथील धान्य बाजारपेठेतील महादेव मंदिर येथून कावडीने वाजतगाजत कऱ्हा स्नानासाठी प्रस्थान ठेवले. कावड कहे काठावरील संगमेश्वर महादेव मंदिर येथे आली. या ठिकाणी कावडीला भाविकभक्तांच्या वतीने कहा स्नान घालण्यात आले.
शनिवार, दि. १ एप्रिल २०२३ वेळ : सकाळी १० वाजता स्थळ : प्रमिला ताई ओक हॉल, बस स्टँड जवळ, अकोला टिप : कार्यक्रम स्थळी सर्व सन्माननिय समाज बांधव व भगीनींसाठी स्नेह भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. विनीत : तेली समाज वधू-वर परिचय मेळावा आयोजन समिती