Sant Santaji Maharaj Jagnade
मुंबई येथे मंत्रालयात तेली समाजाचे राष्ट्रीय नेते मा.ना.श्री जयदत्त आण्णा क्षीरसागर महाराष्ट्र राज्याचे नेते खा.रामदासजी तडस, राज्य मागासवर्गीय आयोगाचे सदस्य तथा प्रांतिक तेली महासभेचे महासचिव प्रा.भुषणजी कर्डिले, महाराष्ट्र तेली समाजाचे युवा नेते तथा भाजपा ओ बी सी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विजय भाऊ चौधरी तेली समाजाचे नाशिकचे भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष कैलास सोनवणे,
दिनांक 12 मे, रविवारी श्री. शनिकृपा हितवर्धक तेली समाज, मुंबई व गट शिरवणे, दापोली खेड, मंडणगड, जिल्हा रत्नागिरी ह्यांच्या संयुक्त विद्यमाने लवेल येथे तेली समाजाचा स्नेह संमेलनाचा कार्यक्रम पार पडला. ह्या कार्यक्रमासाठी मुंबईहून प्रांतिक तैली महासभेचे व शैनेश्वर फौंडेशन चे ट्रस्टी श्री.विलासजी त्रिम्बक्कर, प्रांतिक महा सचिव श्री.जयवंत काळे, प्रांतिक महिला अध्यक्षा सौ.रोहिणी महाडिक
संत संताजी अध्यासन - तेली समाज
उस्मानाबाद जिल्हा तेली समाजाची बैठक शासकीय विश्राम गृह येथे आज दि 30/06/2019 रोजी संपन्न झाली या बैठकीस जिल्हाध्यक्ष रवि कोरे आळणीकर, जिल्हापाध्यक्ष राजाभाऊ घोडके,सचिव अँड विशाल साखरे,कोषाध्यक्ष महादेव मेंगले,संचालक लक्ष्मण निर्मळे,यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. याबैठकीत खालील विषयावर विस्तृत चर्चा करण्यात आली १) 70 टक्के पेक्षा जास्त गुण घेतलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्याचे ठरले
सदियों से शोषित तेली जाति को सत्ता में राजनीतिक हिस्सेदारी के लिए प्रखंड सम्मेलन का आयोजन रविवार दिनांक 30 जून 2019 समय 10:00 बजे प्रखंड कलेर जिला अरवल में आयोजित किया गया है । जिला तैलीक साहू सभा अरवल के माध्यम से सत्ता में राजनीतिक हिस्सेदारी पानी हेतु लगातार वर्षो से संघर्ष कर रही है । लेकिन सभी राजनीतिक दलों द्वारा सत्ता में हिस्सेदारी न देकर केवल वोट बैंक के रूप में इस्तेमाल कर हासिय पेर खड़ा किया जाता है ।
विदर्भ प्रदेश तेली समाज सेवा संघाची बैठक बडनेरा जुनी वस्ती तेलीपूरा शीव मंदीर येथे पार पडली बैठकी मध्ये सर्व प्रथम संताजी महाराजांचे पूजन करण्यात आले. संताजी महाराजांचे पूजन झाल्या नंतर मान्यवर वक्त्यची समाज उधबोधन पर भाषने झाली.कार्यक्रमा मध्ये दहावी व बारावी मध्ये उतीर्ण झालेल्या विद्यार्थी विद्यार्थीनीचां सत्कार संताजी महाराजांची प्रतिमा देऊन करण्यात आला.