साखरखेर्डा : संत तुकाराम महाराज यांची अभंग गाथा इंद्रायणी नदी पात्रात सोडण्यात आली. त्यावेळी पुन्हा अभंग गाथा जिवंत करण्याचे काम संताजी जगनाडे महाराज यांनी केले. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे विचार कोणीही नष्ट करू शकत नाही. हा संदेश संताजी जगनाडे महाराज यांनी समाजाला दिला. म्हणून आज गाथा तुमच्या आमच्या समोर आहे.
शनिवार दि. 21.12.2024 रोजी वैरागड येथे श्री. प्रमोदजी पिपरे जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र प्रातिक तैलिक महासभा तथा उपाध्यक्ष संताजी स्मृती प्रतिष्ठान गडचिरोली,यांनी आपल्या मार्गदर्शनात असे म्हटले कि.महाराष्ट्रला अनेक थोर मोठ्या संत महात्म्याची परंपरा लाभली आहे.
समस्त तेली समाजाच्या वतीने महादेव मंदिर चिखली रोड अमडापूर येथे संत शिरोमणी संताजी महाराज जगनाडे यांच्या जयंतीच्या वतीने समाज प्रबोधन व कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. या कार्यक्रमांमध्ये ह.भ. प. कैलास महाराज निर्मळ यांचे कीर्तनाचा कार्यक्रम झाला तसेच विद्याधर जी महाले साहेब यांचे
श्री संताजी महाराज स्नेही मंडळ अकोला आयोजित तिळवण तेली समाज वधु-वर परिचय मेळावा रविवार दि ०५ जानेवारी २०२५ सकाळी १० ते ४ पर्यंत स्थळ - जिल्हा परिषद कर्मचारी भवन, सिव्हील लाईन आकाशवाणी समोर, अकोला.
अमरावती जिल्हा सर्व शाखीय तैलिक समिती व श्री. संताजी बहुउद्देशिय शिक्षण प्रसारक संस्था. अमरावती, व्दारा आयोजित सर्वशाखीय तेली समाज राज्यस्तरीय उपवधू -उपवर परिचय महासम्मेलन व समाज प्रबोधन कुर्यात सदामंगलम् रेशीमगाठी स्मरणिकेचे प्रकाशन समाज गौरव पुरस्कार २०२४-२५ वितरण रविवार दि. १५ डिसेंबर २०२४ वेळ सकाळी १०.०० ते ५.००