Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

श्री ग्रुप फाऊंडेशन नाशिक आयोजित सर्वजातीय व राज्यस्तरीय अंध-अपंग, मूकबधिर, व्यंग, विधवा-विधूर व घटस्फोटीत वधू - वर परिचय मेळावा

Shree group Foundation Nashik aayojit All Cast state level andh apang mukbadhir vidhwa Vidhur ghatspotit vadhu var parichay melava 2024    श्री ग्रुप फाऊंडेशन नाशिकचा सामाजिक उपक्रम १० वा सर्वजातीय व राज्यस्तरीय अंध-अपंग, मूकबधिर, व्यंग, विधवा-विधूर व घटस्फोटीत वधू-वर परिचय मेळावा, रविवार दि. ३ मार्च २०२४ सकाळी १० ते दुपारी ४ वाजे पर्यंत. ठिकाण : कै. रमेशशेठ वामनराव चांदवडकर नगर, रावसाहेब थोरात सभागृह, केटीएचएम कॉलेज जवळ, गंगापूर रोड, नाशिक.

दिनांक 14-01-2024 13:09:03 Read more

तेली समाज भंडारा आयोजित श्री संताजी जगनाडे महाराज स्मृती सोहळा

teli Samaj Bhandara aayojit Shri Sant Santaji Jagnade Maharaj Smriti Sohala    संत श्री जगनाडे महाराज तेली समाज संघटना व्दारा आयोजीत श्री संताजी जगनाडे महाराज स्मृती सोहळा उपवर - वधु परिचय मेळावा, महीलांचा हळदीकुंकू कार्यक्रम, समाज प्रबोधन गुणवंतांचा सत्कार सोहळा दिनांक : २० व २१ जानेवारी शनिवार व रविवार स्थळ : मधून सभागृह, भंडारा - नागपूर रोड, ठाणा (पे. पंप), ता. जि. भंडारा.

दिनांक 13-01-2024 19:53:32 Read more

राशीन तेली समाजावतीने संत संताजी जगनाडे महाराजांना अभिवादन

Rashin Teli Samaj salutes Saint Santaji Jagannade Maharaj     संत संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी तिळवण तेली समाज बांधवांच्या पुढाकारातून बुधवारी राशीन येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. संत जगनाडे महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केल्यानंतर रामराजे भोसले महाराज यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास महिला-पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दिनांक 13-01-2024 18:14:13 Read more

संताजी विकास महामंडळाची त्वरित स्थापना करा

     Arvi branch submitted memorandum to SDO to establish Santaji Vikas Mahamandal आर्वी - राज्यात समाजाच्या विकासात्मक दृष्टीने विविध प्रकारची समाज विकास मंडळे स्थापन करण्यात आली आहेत. या अनुषंगाने तेली समाजाच्या आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, उन्नती व प्रगती करीता श्रीसंताजी विकास महामंडळ स्थापन करण्यात यावे, अशी मागणी तेली समाजबांधवांच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना

दिनांक 13-01-2024 16:29:42 Read more

नीमच घाणावार तेली समाज सामूहिक विवाह सम्मेलन की कार्यकारिणी गठित

Neemuch Ghanavar Teli Samaj samuhik Vivah Sammelan karyakarini     नीमच, 08 जनवरी। घाणावार तेली समाज धर्मशाला प्रबंधन समिति के सालाना आय- व्यय को लेकर 7 जनवरी रविवार को प्रातः 11 बजे एक बैठक भादवामाता घाणावार तेली समाज धर्मशाला में रखी गई थी, जिसमें धर्मशाला अध्यक्ष प्रकाश वाथरा ने समाज बंधुओं के मार्गदर्शन में दिसम्बर 2022 से दिसम्बर 2023 तक आय-व्यय, लेखा पेश करने के साथ ही 18 वां सामूहिक विवाह सम्मेलन

दिनांक 13-01-2024 15:50:34 Read more

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in