श्री.संताजी जयंती व संत गाडगेबाबा पुण्यतिथी निमित्त भव्य महिला भजन स्पर्धा (फक्त यवतमाळ शहरातील महिलांकरीता) रविवार दि. १२ डिसेंबर २०२१ ला, सकाळी १० वाजता स्थळ : संत गाडगेबाबा सभागृह, उज्वल नगर भाग-२, वडगांव, यवतमाळ प्रथम बक्षीस रोख रू. ७,००१ / श्री संताजी पतसंस्था, यवतमाळ यांच्या तर्फे द्वितीय बक्षीस रोख रू. ३,००१/
श्री संताजी बहुउद्देशिय सेवा मंडळ ब्रम्हपुरी र.नं. महा/६६/२०१२ (चं) जि. चंद्रपूर व विदर्भ तेली समाज महासंघ तालुका ब्रम्हपुरी यांचे संयुक्त विद्यमाने आयोजीत तेली समाज वधू-वर परिचय, प्रबोधन व सत्कार मेळावा २०२१ कार्यक्रम स्थळ - विठ्ठल रुख्मिणी सभागृह, आरमोरी रोड ब्रम्हपुरी, जि. चंद्रपूर, कार्यक्रम दि. व वेळ २५ डिसेंबर २०२१ शनिवारला सकाळी १२.०० ते ४.०० वा.
संपर्क कार्यालयः एन - ९ टाऊन सेंटर, अक्षयदिप प्लाझा, सिडको जालना रोड, औरंगाबाद मो. ९९२२२३४६२१
रविवार दि. २८ नोव्हेंबर २०२१ रोजी, स्थळ - हॉटेल जीशांत, एन-४ सिडको, हायकोर्टाच्या बाजूला, जालना रोड,औरंगाबाद, वेळ - सकाळी १० वाजता
अकोला : तेली समाजाचा पारंपरिक व्यवसाय असलेल्या तेल घाणा लघुउद्योग व्यवसायात समाविष्ट करून, नवीन पेटंट तयार करून तेल घाण्याला लघुउद्योगाचा दर्जा द्यावा. अशी मागणी तेली समाज समन्वय समितीने राज्य महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्ष ज्योतीताई ठाकरे मुंबई यांच्याकडे गुरुवारी निवेदनाद्वारे केली. निवेदन देताना तेली समाज समन्वय समितीचे राज्य अध्यक्ष प्रा. प्रकाश डवले
श्री संताजी महाराज स्नेही मंडळ अकोला यांचे विद्यमाने तेली समाज वधु - वर परिचय पुस्तिका २०२१-२०२२
वितरण रविवार दि. २६ डिसेंबर २०२१
पोस्टव्दारे पाठविण्याचा पत्ता :- श्री गणेशराव वनस्कर मो. 9422126878 अमृत मेडीकल - कौलखेड, अकोला ४४४ ००४