Sant Santaji Maharaj Jagnade
नागपुर । समिति की ओर से बुधवार को श्री संत जगनाड़े महाराज की जयंती के अवसर पर भव्य रक्तदान शिविर, स्वास्थ्य शिविर, मास्क वितरण एवं जागरूकता कार्यक्रम का आयोजन किया गया. संताजी ब्रिगेड के संस्थापक सचिव अजय धोपाटे के नेतृत्व में सुबह सात बजे दूध अभिषेक के साथ कार्यक्रम की शुरुआत हुई. संताजी ब्रिगेड द्वारा रक्तदान शिविर, नेत्र जांच एवं स्वास्थ्य शिविर का आयोजन किया गया।
दि. 8 डिसेंबर रोजी सर्वप्रथम सवणा ग्रामपंचायत व डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यालय व जि. प. मराठी शाळा येथे संपन्न झाली व त्या नंतर समाज बांधवांच्या वतीने साजरी करण्यात आली या मध्ये ज्येष्ठ समाजसेवक श्रीकृष्ण सेठ करवंदे हे अध्यक्ष स्थानी होते तर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ समाजसेवक सखाराम दादा करवंदे, विश्वभंर करवंदे बबनराव करवंदे अनिलसेठ करवंदे होते
संताजी महाराजांचे चरित्र सर्वानी आचरणात आणावे - मा.अरुण साहेब तनपुरेराहुरी नगरपरिषदेच्या वतीने जगनाडे महाराज जयंती उत्साहात साजरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा राहुरी तालुक्याचे जेष्ठ नेते आदरणीय श्री.अरुणसाहेब तनपुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरी करण्यात आली. जगद्गुरू तुकाराम महाराजांचे अभंगगाथा लिहीण्याचे अनमोल कार्य संत शिरोमनी जगनाडे महाराजांनी केले आहे. हि गाथा वारकरी सांप्रादायाचा आत्मा आहे
नागपूर ८ डिसेंबर श्री. संत जगनाडे महाराज यांच्या 397 व्या जयंतीनिमित्त अखिल विदर्भ तेली समाज संघटना वर-वधू सुचक महाराष्ट्र राज्य नागपूरच्या वतीने नागपुर शहर जगनाडे चौक येथे महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. याप्रसंगी संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष अरूण धांडे, जेष्ठ पत्रकार सुरेशराव चरडे, किशोर भिवगडे, अरविंद हटवार, राजीव मुंडले, श्रीकांत क्षीरसागर
महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभेच्या वतीने कळमेश्वर येथे संत संताजी जगनाडे महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभेचे युवक आघाडीचे विभागीय अध्यक्ष प्रशांत ईखार, तालुका प्रमुख प्रतीक कोल्हे, ऍड. श्रद्धा ताई कळंबे , प्रमोदजी कोल्हे, नामदेवजी बेलखोडे , सचिनजी गुल्हाने, वीणाताई पोकळे,