साकोली - संताजी महिला मंडळाच्या वतीने मैत्री दिवस खूप उत्साहात साजरा करण्यात आला. महिलांनी एकत्रित येऊन जुने खेळ खेळून आणि मैत्री कशी असावी ह्यावर विचार मांडण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे संचालन वैशाली यांनी केले तर आभार ममता झिंगरे यांनी मानले. सदर कार्यक्रमाला वैशाली वाडीभस्मे, रुपाली साठवणे,
खान्देश तेली समाज मंडळ, धुळे, राज्यस्तरीय वधू-वर परिचय पुस्तिका प्रकाशन सोहळा रविवार, दि. २६ नोव्हेंबर २०२३, फॉर्म जमा करणे व पाठविण्याचा पत्ता : खान्देश तेली समाज मंडळ कार्यालय, द्वारा कैलास आधार चौधरी, ग. नं. ४, घर नं. २९२६, कैलास दुग्धालय, चैनी रोड कॉर्नर, धुळे
शनिवार दिनांक २६.८.२३ रोजी दुपारी १.३० वाजता, स्थळ जवाहर विद्यार्थी गृह सिव्हील लाईन्स, नागपूर शालांत परीक्षेत मेरिट आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार, पी. एच. डी. प्राप्त व विविध क्षेत्रातील गुणवंतांचा तसेच संस्थेच्या ज्येष्ठ आजीवन सभासदांचा सत्कार मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित केलेला आहे,
''अवघा समाज जाणतो तुमच्या यशाची चाहूल,उन्नती आणि प्रगतीच्या दिशेने आपले सतत पडत राहो पाऊल..." जवाहर विद्यार्थी गृह संस्थेतर्फे शालांत परीक्षेत मेरिट आलेल्या गुणवंतांचा, Ph.D. प्राप्त व CA उत्तीर्ण गुणवंतांचा, क्रिडा क्षेत्रातील गुणवंतांचा तसेच संस्थेच्या ज्येष्ठ आजीवन सभासदांचा विशेष सत्कार पश्चिम नागपूरचे आमदार विकासभाऊ ठाकरे,
शिर्डी येथील सामाजिक कार्यकर्ते व तेली समाजाचे जेष्ठ नेते श्री बद्रीनाथ मामा लोखंडे यांची अखिल भारतीय तेली महासभा या तेली समाजाचे राष्ट्रीय संघटनेत महाराष्ट्र राज्याच्या प्रदेश अध्यक्ष पदी राष्ट्रीय अध्यक्ष श्री बाबूलालजी राठोड साहेब यांच्या शिफारशी नुसार निवड करण्यात आली.