Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

श्री संत शिरोमणी जगनाडे महाराज तेली समाज जोडो अभियान रथयात्रेचे चामोर्शीत भव्य स्वागत

चामोर्शीत हजारो नागरिकांनी घेतले चरणपादुकांचे दर्शन

Sant Shiromani Santaji Maharaj Jagnade rathyatra teli Samaj jodo Abhiyan Welcome in chamorshi    चामोर्शीः संत जगनाडे महाराजांचे जन्मगाव सदुंबरे, पुणे येथून निघालेल्या श्री संत शिरोमणी जगनाडे महाराज तेली समाज जोडो अभियान व रथयात्रेचे चामोर्शी शहरातील तेली समाज बांधवांनी जंगी स्वागत केले. याप्रसंगी रथयात्रेसोबत आलेल्या मान्यवर पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच पादुकाचे विधीवत पुजन करण्यात आले. याप्रसंगी संजय कुनघाडकर,

दिनांक 30-12-2021 16:47:50 Read more

श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी सोहळा तेली समाज संस्था बाराभाटी

Shri Sant Santaji Maharaj Jagnade punyatithi Sohala Teli Samaj Sanstha Barabhati Gondiya     तेली समाज संस्था, बाराभाटी / रेल्वे श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी सोहळा कार्यक्रम दिनांक ०२ जानेवारी २०२२ रोज रविवारला स्थळ:- गंगाधरजा दशमुख याच्या घरासमोर व समाज मंदीराच्या भव्य आवारात सर्व तेली समाज बांधवाना निमंत्रित करण्यात येते की, तेली समाज संघटना,बाराभाटी च्या वतीने श्री संत संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी सोहळा कार्यक्रम आयोजित केला असून उपरोक्त कार्यक्रमास आपली उपस्थिती प्रार्थनिय आहे.

दिनांक 25-12-2021 10:12:16 Read more

तेली समाजाच्या आराध्य दैवत श्री संताजी जगनाडे महाराज यांचा पालखी रथ २३ डिसेंबरला यवतमाळ येथे येणार

   पुसद : तेली समाजाचे आराध्य दैवत श्री संताजी जगनाडे महाराज याची पालखी रथ यात्रा व प्रांतिक संघटनेचे नेते हे यवतमाळ येथे दि. २३ डिसेंबर २०२१ रोजी गुरुवारला सायंकाळी ६.०० वाजता प्रथमागमन करणार आहेत. या पालखी रथाचे व अतिथी नेत्याचे स्वागत लोहारा येथील श्री कमलेश्वर महादेव मंदिरात भव्य स्वरूपात करण्यासाठी समाज बांधवानी हजारोच्या संख्येने सहभागी व्हावे यवतमाळ पालखीचा व समाज नेत्यांचा मुक्काम संताजी मंदिर येथे राहील.

दिनांक 21-12-2021 07:25:28 Read more

श्री संताजी महाराज जगनाडे यांची चरण पादूका व प्रतिमाची स्थापना कार्यक्रम टाकळघाट

     श्री संत संताजी जगनाडे महाराज सेवा समीती टाकळघाट यांचे वतीने श्री संताजी महाराज यांची चरण पादूका व प्रतिमाची स्थापना कार्यक्रम चे अध्यक्षतेखाली मुख्य अतिथी श्री रमेशजी गिरडे दिनांक 20-02-21 रोजी समीतीचे वतीने भव्य तेली समाज बांधवांचा मेळावा सायंकाळी 06-00 वा पार पडला.या प्रसंगी समीतीला 2 हजार फूट जागा श्री प्रशांतजी अवचट यांनी दान दिली.

दिनांक 24-12-2021 04:05:14 Read more

विदर्भ कुस्तीगीर संघटनेच्या अध्यक्षपदी रामदास तडस

 Ramdas Tadas as the President of Vidarbha kustigir sanghatana     वर्धा : विदर्भ विभागीय कुस्तीगीर संघटनेच्या अध्यक्षपदी खा. रामदास तडस यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. रविनगर, नागपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या सभेत ही निवड करण्यात आली असून नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. यात आश्रयदाते म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे क्रीडामंत्री सुनील केदार, माजी मंत्री दत्ता मेघे, माजी मंत्री गुलाबराव गावंडे, माजी मंत्री विजय दर्डा, प्रभाकरराव वैद्य

दिनांक 22-12-2021 10:24:27 Read more

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in