Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

स्वातंत्र सेनानी ल. वि. शिंदे

    समाजा बद्दल प्रेम असल्याने ते कार्यालयात असत. सुदूंबरे संस्थेत ते सहभाग घेत १९६१ च्या प्रलयंकारी महापुराच्या वेळी पुरग्रस्थाना मदत केंद्रात सक्रीय होते. त्यांचे चिरंजीव श्री. विजयकुमार शिंदे हे तिळवण तेली व या संस्थेचेे माजी अध्यक्ष आहेत. तसेच संताजी उत्सवाचे अध्यक्ष ही होते.

दिनांक 26-04-2015 13:13:11 Read more

तेली समाज वधु-वर मेळाव्याचे प्रणेते कै. नंदु क्षिरसागर

        त्यांनी प्रथम सामुदाईक विवाह सुरू केला यातील अडचनीला सामोरे जाताना वधु-वर मेळावा ही संकल्पना पटली. आगदी पुणे जिल्हा व सातारा, नगर, नाशीक, रायगड मुंबई येथे घरोघरी जावुन संकल्पना पटवून देऊन मेळाव्यात सहभाग वाढवला. एक पुणेकर काय करू शकतात हे सर्वांना पटले गेले.

दिनांक 26-04-2015 12:29:46 Read more

स्वातंत्र सेनानी शनी, सायकर व नगीने

           शनी महाराज त्यांचे मुळ नाव क्षिरसागर, मला नंतर कळाले ते एक स्वातंत्र सेनानी होते इंग्रज यांना शनी म्हणत या माणसाची साडेसाती त्यांना झोंबत होती. त्यांनी इतकी दहशत इंग्रजा विरूद्ध त्यांनी निर्माण केली होती परंतु स्वातंत्र्याच्या रणसंग्रामात संसार उध्वस्त झालेल्या या बांधवांनी समाज कार्यालयात राहुन समाजाची सेवा केली.

दिनांक 26-04-2015 12:21:21 Read more

तेली समाजाचा भव्य सामुदाईक विवाह सोहळा बारामतीत

    सालाबाद प्रमाणे बारामती येथे पश्‍चिम महाराष्ट्र प्रांतीक तेली समाज महासभा अंतर्गत विभागीय भव्य सामुदाईक विवाह सोहळ्याचे आयोजन २ जुन २०१५ रोजी करण्यात आल्याचे किरण मुंबईकर यांनी कोयनानगर कार्यकारीणी बैठकीत घोषणा केली. बारामती तालुक्यातुन सदर बैठकीस विभागीय अध्यक्ष पोपटराव गवळी तसेच जिल्हा ग्रामीण अध्यक्ष अजय किर्वे सह प्रविण पवार, विनय  किर्वे, नितीन वाईकर, स्वप्नील दळवी, ज्ञानु दळवी सह इतर पदाधिकारी हजर होते.

दिनांक 15-04-2015 01:26:58 Read more

तेली समाज कोल्हापुरचे समाज संघटन प्रगती पथावा

teli_samaj_kolhapur

    महाराष्ट्र प्रांतीक तेली महासभा बैठक :- कोल्हापुर जिल्हा प्रांतीक महासभेचे अध्यक्ष शिवाजीराव माळकर सह इतर १५ पदाधिकारी उपस्थीत होते. माळकर सर हे निवृत्त प्राचार्य असुन सद्या ते महत्वपुर्ण शिक्षण संस्था चालवतात तसेच ते अनेक शिक्षण संस्थावर पदाधिकारी असल्यामुळे कोल्हापुर प्रांतीक महासभेची वाटचाल आशादायी आहे. जिल्ह्यातील लिंगायत तेली समाजाचे महत्वपुर्ण पदाधिकारी सुनिल सावर्डेकर सह सह पांडुरंग वडगांवकर, गणेश वाळवेकर, मोहन फल्ले आदी अनेक पदाधिकारी आवर्जुन बैठकीस उपस्थीतीत होते. 

दिनांक 15-04-2015 01:07:22 Read more

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in