Sant Santaji Maharaj Jagnade
श्री. संताजी महाराज जगनाडे तेली संस्था, सुदूंबरे, श्री क्षेत्र सुदुंबरे, ता. मावळ जि. पुणे. मार्गशीर्ष वद्य सप्तमी ते मार्गशीर्ष वद्य चतुर्दशी दि. 18 डिसेंबर 2019 ते 25 डिसेंबर 2019. अखंड हरिनाम सप्ताह
फुलसावंगी तेली समाज - फुलसावंगी येथील समाज बांधवाच्यावतीने संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर रायमल व प्रमुख पाहुणे म्हणून अशोक कारमोरे, प्रकाश वानखेडे उपस्थित होते. यावेळी संताजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर रायमल यांनी संताजी महाराज यांच्या जीवनपटावर प्रकाश टाकला.
पुणे. - संत जगनाडे महाराज की जयंती पर महापौर मुरलीधर मोहोल व उपमहापौर सरस्वती शेंडगे ने हिंदवी स्वराज्य संस्थापक श्री छत्रपति शिवाजी महाराज सभागृह के पास संत जगनाडे महाराज की प्रतिमा का पुष्पहार अर्पित कर अभिवादन किया. इस समय पूर्व उपमहापौर व नगरसेवक आबा बागुल,
लोणावळा तेली समाज - श्री संत संताजी महाराज जगनाडे यांची जयंती लोणावळा नगर परिषदेत प्रतिमा पूजन करून साजरी करण्यात आली. नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी प्रतिमा पूजन केले तर उपनगराध्यक्ष श्रीघर पुजारी यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. या वेळी नगरसेवक राजाभाऊ खळदकर, माजी नगरसेविका सुमनताई होगले, तेली समाजाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर दुगुडि, वृक्ष प्राधिकरण समिती सदस्य हर्षल होगले आदी मान्यवर उपस्थित होते.
एक महामेरू कै. रावसाहेब शंकर रामचंद्र पन्हाळे (भाग 15)
दादासाहेब पन्हाळे च्या मृत्यू समयी त्यांचे चिरंजीव अभिजित पन्हाळे हे तेव्हा अज्ञान होते. परंतु परिस्थीला ना डगमगता त्याने आज लिलावाच्या क्षेत्रात चांगल नाव कमविले आहे. त्यांची फर्म शंकर रामचंद्र ऑक्शनीर्स इ लिलावामध्ये देशातील नामांकित फर्म म्हणून ओडखळी जाते.