Sant Santaji Maharaj Jagnade
सप्टेंबर, तेली गल्ली 2009
भोसरी :- भोसरी तेली समजाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मयुरी पॅलेस मंगल कार्यालयात दिनांक २/८/२००९ रोजी करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी श्री. दिलीप फलटणकर - पाठ्य पुस्तक निर्मीती मंडळावरील सल्लागार व राष्ट्रपती पदक विजेते हे होते. लसेच प्रमुख पाहुणे म्हणून श्री. विष्णू जाधव - शिक्षणाधिकारी माध्यमिक विभाग, पिंपरी चिंचवड महानगर पालिका
पुणे :- येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. रामचंद्र रायरीकर यांनी दि. ४/९/२००९ रोजी वकिलीची सनद घेतली. यापूर्वी ते पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळ, पुणे येथे कार्यालय अधिक्षक या पदावर कार्यरत होते. कार्यालयात त्यांनी सेवकांची सहकारी पतपेढी स्थापन केली. सदर पतपेढीचे ते सलग १० वर्षे उपाध्यक्ष होते. स्टाफ क्लबचे उपाध्य, युनियनचे सेक्रेटरी तसेच अध्यक्षांचे स्वीय सहाय्यक अशा अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या
श्री संताजी प्रतिष़्ठान , कोथरूड, पुणे आयोजित मोफत भव्य राज्यस्तरीय तेली वधू - वर पालक परिचय मेळावा शुक्रवार दि. 01/05/2020 रोजी सकाळी 10 ते सायं. 6 पर्यंत स्थळ - अशिष गार्डन , सर्व्हे न 82/24, डि.पी. रोड, शास्त्री नगर, कोथरूड पुणे 411 038 संपर्क कार्यालय व फॉर्म स्वीकारण्याचा पत्ता
सासवड येथील कावडे घराण्यास मानाने वागविले जाते. त्याच्या घराण्यातील मुळपुरुष भुत्या तेली' हा शंकराचा भक्त होता, घरातील मोठ्या मुलास 'बुवा' म्हणतात. त्याचे अंगावर सदैव काव लावून भगवी केलेली वस्त्रे असतात, यांचेजवळ तांब्याचे दोन मोठे रांजण बसविलेली शिडाची कावड असते. पुढील भागी महादेवाची पिंडी व नंदी असतो.
दौंड. ता. १ : दौंड शहरात श्री संताजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त वृक्ष दिंडी काढण्यात आली. दौंड शहर व तालुका तिळवण तेली समाजाच्या वतीने वृक्ष दिंडी काढण्यात आली. याा प्रसंंगी तेली समाजातील समाजबांंधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. समाजातील गुणवंत विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व मान्यवरांचा रोप देऊन सत्कार करण्यात आला.