अहमदनगर महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्यावतीने संत श्री संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी विविध धार्मिक कार्यक्रमाने साजरी
नगर - श्री संत संताजी जगनाडे महाराज यांनी जगदगुरु संत तुकाराम महाराज यांची बुडालेली गाथाचे स्मरण करुन पुन्हा लेखन केले.अभंग...