जानेफळ - मुलींना शिकवा, त्यांना त्यांच्या पायावर उभे राहू द्या. कारण मुलगी शिकली तर दोन्ही घरांचा उद्धार करू शकते, असे प्रतिपादन प्रा. दिलीप डोमळे यांनी येथे केले.
संत संताजी महाराज जगनाडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त जानेफळ येथे मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर झालेल्या सभेत प्रा. डोमळे बोलत होते.
नागपूर पी. डब्ल्यू. एस. महाविद्यालयातील अर्थशास्त्राच्या निवृत्त प्रा. डॉ. आशा लांजेवार यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आले. राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्यात डॉ. श्रीराम कऱ्हाळे यांच्या हस्ते डॉ. लांजेवार यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डॉ. लांजेवार यांनी शैक्षणिक क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल तसेच सामाजिक, सांस्कृतिक, साहित्य, कला
मुंबई जैसे व्यस्त महानगर में आपस में पारंपारिक भेट मुलाकात व सम्पर्क गिने चुने मौके पर ही होता है. ऐसे मे हमारे समाज के संस्कारी विवाह योग्य बच्चों के रिश्तों को खोजने में अनगनित परेशानीयाँ भी है । लड़की वाले तो परेशान रहते है, परंतु लड़के वाले भी उतना ही परेशान है ।
महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेची नाशिक विभागीय मिटिग नुकतीच दि 29/12/22 वार गुरवारी रोजी अतिशय खेळीमेळीच्या वातावरण नाशिक मध्ये रोटरी क्लब हॉल येथे महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे कार्याध्यक्ष सर्वांचे जेष्ठ मार्गदर्शक आदर्श व्यक्तिमत्व श्री अशोक काका व्यवहारे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे अध्यक्ष समाज भूषण खासदार श्री रामदासजी तडस साहेब
शिरपूर - खान्देश तेली समाज मंडळ शिरपूर तालुका कार्यकारणीच्या वतीने शिरपूर तेली समाजाचे अध्यक्ष तथा भाजपा.चे प्रदेश उपाध्यक्ष श्री बबन रावजी चौधरी यांच्या नेतृत्वाखाली व अध्यक्ष कैलास आधार चौधरी , सचिव रवींद्र जयराम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण तालुक्यातील तेली समाजाची खाणेसुमारी करण्यात येत आहे. त्याचे कुटुंब परिचय फॉर्म भरून घेण्यास सुरुवात झालेली असून