श्री. संताजी नवयुवक मंडळ महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय श्री. सुभाष घाटे यांची अखिल भारतीय तैलिक साहू महासभा नवी दिल्लीच्या राष्ट्रीय संघटन सचिव, महाराष्ट्र व गोवा राज्याच्या प्रभारी पदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा आज दिनांक ०१/०४/२०२३ ला श्री. संताजी नवयुवक मंडळ महाराष्ट्र नागपुर तर्फे त्यांच्या राहते घरी जयराम रेसिडेन्सी,
धुळे - समाजातील प्रत्येक महिलेने सक्षम होऊन संस्कार जोपासले पाहिजेत असे प्रतिपादन शेंदुर्णी येथील ह. भ. प. प्रा. डॉ. सौ. योगिता चौधरी यांनी केले. त्या खान्देश तेली समाज मंडळ महिला आघाडी आयोजित अमृत सत्कार सोहळ्यात बोलत होते. महिला दिनाचे औचित्य साधून दाता सरकार मंगल कार्यालय, धुळे येथे
धुळे - संपूर्ण खान्देशातील तेली समाजामध्ये नावलौकिक प्राप्त असलेल्या खान्देश तेली समाज मंडळ महिला आघाडीच्या पदाधिकारींनी आज जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला दिनाचे दिवशी मुलींना जन्म देणाऱ्या मातांचा सत्कार करून एक अभिनव उपक्रम राबवला व आगळ्यावेगळ्या पद्धतीने महिला दिन साजरा केला.
साकोली, - संताजी बहुउद्देशीय विकास संस्थेच्यावतीने संताजी नगर सानगडी येथील सभागृहात संताजी महाराज पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन 5 फेब्रुवारीला करण्यात आले आहे. याप्रसंगी सकाळी 9 वाजता संताजींच्या मूर्तीचा अभिषेक व घटस्थापना ईश्वरदास गिऱ्हेपुंजे महाराज, दत्तात्रय गाडे महाराज यांच्या हस्ते होणार आहे. सकाळी 10 वाजता संताजी महिला मंडळाचे हळदीकुंकू
सावजी तेली समाज स्नेही मंडळ, अकोला च्यावतीने प्रतीवर्षी प्रमाणे या वर्षी ही वार्षिक स्नेह संमेलन, व मकर संक्रांती निमित्त, तिळगुळ कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. कार्यक्रम : रविवार दि. १२ फेब्रुवारी २०२३ वेळ : दु. १ पासून स्थळ : IMA हॉल, आकाशवाणी समोर, अकोला या कार्यक्रमास खालील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.