धामणगाव रेल्वे : राज्यातील संतपरंपरेत मानाचे स्थान असलेले आणि संत तुकारामांच्या महान गाथेचे पुनर्लेखनातून पुनरुज्जीवन करणारे संत जगनाडे महाराज यांच्याविषयी अद्याप पाठ्यपुस्तकांमध्ये धडा नाही वा त्यांच्या नावे कोणतेही विकास मंडळ नाही.
परभणी दि. ०८ : जिल्हाधिकारी कार्यालयात संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन. अभिवादन केले. यावेळी तहसिलदार श्रीराम बेंडे, नायब तहसिलदार मिनाक्षी तमन्ना यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी- कर्मचाऱ्यांनी संत संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेस
संताजी स्नेही मंडळ, वालसरा ता. चामोर्शी, जि. गडचिरोली यांचे वतीने संत शिरोमणी श्री. संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्य समाज प्रबोधन किर्तन व हळदी कुंकवाचा कार्यक्रम, दिनांक :- ८ डिसेंबर २०२३ रोज शुक्रवारला सकाळी ११.०० वाजता. स्थळ जि.प.उच्च प्राथमिक शाळा, वालसरा चे भव्य पटांगनात, उद्घाटक :- मा. श्री. मधुकर केशवरावजी भांडेकर युवा सामाजिक कार्यकर्ता यांचे शुभ हस्ते
अमरावती जिल्हा तैलिक समिती, सर्वशाखीय द्वारा तेली समाज उप वधू-वर परिचय महा मेळावा रविवार, दि. ३१ डिसेंबर २०२३ नोंदणी फॉर्म उपवधु-उपवर माहिती कार्यालयाचा पत्ता - श्री संताजी मंदिर, भुमिपुत्र कॉलनी, काँग्रेस नगर अमरावती. वेळ - सकाळी ९.०० ते सायं. ५.००
श्री संताजी स्नेही सेवा समीती पवनी विदर्भ तेली समाज महासंघ शाखा तालुका पवनी, जि. भंडारा. आयोजित तेली समाज वधु-वर परिचय मेळावा सर्व समाज बांधवांना सुचित करण्यात येते आहे की, आपल्या तेली समाजाचा वधु-वर परिचय मेळावा दि. १०/१२/२०२३ रोज रविवारला गांधी भवन पवनी येथे आयोजित करण्यात येणार आहे व त्याप्रसंगी वधु-वर परिचय पुस्तीका प्रकाशित केल्या जाणार आहे.