Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या नवनिर्वाचित पुणे विभागीय पदाधिकाऱ्यांचा राजगुरूनगर तेली समाजाच्या वतीने सत्कार

Maharashtra prantik Tilak Mahasabha nav nirvachit Pune Vibhag padadhikari Satkar by Rajguru Nagar Teli Samaj महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या नवनिर्वाचित पुणे विभागीय सचिव ,उत्तर पुणे जिल्हा अध्यक्ष ,उत्तर पुणे जिल्हा सचिव यांचा राजगुरूनगर तेली समाजाच्या वतीने सत्कार

     राजगुरूनगर महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या पुणे विभाग पदाधिकाऱ्याची निवड राजगुरूनगर येथे रविवार दिनांक 30 ऑक्टोबर 2022 रोजी राज्य कोषाध्यक्ष गजानन नाना शेलार, आणि महासचिव  डॉ भूषण कर्डीले यांच्या हस्ते नियुक्ती पत्रे देऊन झाली.

दिनांक 28-11-2022 14:07:59 Read more

श्री संताजी महाराज जगनाडे जयंती सोहळा भोर

Shri Santaji Maharaj Jaganade Jayanti Sohala Bhor    श्री संताजी महाराज तेली समाज संस्था केंद्र भोर श्री संताजी महाराज जगनाडे यांचा जयंती सोहळा निमंत्रण गुरुवार दि. ८-१२-२०२२ रोजी, कार्यक्रम पत्रिका सकाळी ९.०० वा. - संताजी महाराजांना अभिषेक, सकाळी १०.०० वा. प्रवचन ह.भ.प. राजेंद्र सुतार (शास्त्री) महाराज दुपारी :- १२.०० वा. पृष्पवृष्टी आणि आरती दुपारी :- १२.३० वा. महाप्रसाद प्रमुख पाहुणे  मा. श्री. संग्रामदादा अनंतरावजी थोपटे ( आमदार - भोर, वेल्हा, मुळशी) मा. श्री. निर्मलाताई रामचंद्र आवारे ( नगराध्यक्षा- भोर नगरपालिका भोर) सर्व नगरसेवक भोर नगरपालिका भोर

दिनांक 27-11-2022 18:37:17 Read more

तैलिक महासभेच्या कार्याध्यक्षपदी आनंद देशमाने वेल्हे

Anand Deshmane Velhe as the working president of Tailik Mahasabha     तैलिक महासभेच्या पुणे जिल्हा कार्याध्यक्षपदी वेल्हे येथील भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते व माजी जिल्हा परिषद सदस्य आनंद देशमाने यांची निवड करण्यात आली आहे. प्रांतिक तैलिक महासभेचे अध्यक्ष खासदार रामदास तडस व महासभेचे सचिव भूषण कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली देशमाने यांची निवड करण्यात आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते

दिनांक 24-11-2022 19:41:48 Read more

सातारा तेली समाज वधु - वर मेळावा फॉर्म २०२२ - श्री संताजी शैक्षणिक व सामाजिक विकास संस्था, सातारा

Satara Teli samaj Vadhu - Var form 2022    महाराष्ट्र प्रांतीक तैलीक महासभा जिल्हा अंतर्गत श्री संताजी शैक्षणिक व सामाजिक विकास संस्था, सातारा - महाराष्ट्र  ऑफिस : सर्व्हे नं. १८०५, नागठाणे, ता. जि. सातारा : ४१५५१९, फोन नं. ९६८९३५९४७८ तेली समाज वधु - वर मेळावा व समाज मेळावा सातारा २०२२ शुक्रवार दि. २३ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ११ वा. पासून,  मेळाव्याचे ठिकाण : साईदत्त मंगल कार्यालय वाढे फाटा सातारा, - सातारा तेली समाज वधु - वर मेळावा फॉर्म

दिनांक 24-11-2022 19:23:52 Read more

श्री संताजी प्रतिष्ठान, कोथरूड, पुणे, आयोजित तेली समाज राज्यस्तरीय वधू - वर पालक परिचय मेळावा फॉर्म २०२३

Shri Santaji Pratishthan Kothrud Pune aayojit teli Samaj rajyastariya Vadhu var Palak Parichay melava of form 2023    श्री संताजी प्रतिष्ठान, कोथरूड, आयोजित पुणे, भव्य राज्यस्तरीय तेली समाज वधू - वर पालक परिचय मेळावा २०२३ रविवार, दि. २९ जानेवारी २०२३ रोजी स. १० ते सायं. ५ वा.  स्थळ : आशिष गार्डन, डिपी रोड, कोथरूड, पुणे ३८  संपर्क कार्यालय व फॉर्म स्वीकारण्याचा पत्ता श्री संताजी भवन सर्वे नं ८८/७ ब, वेताळनगर, एकता कॉलनी, राका साई मंदिराजवळ, गुजरात कॉलनी, कोथरूड, पुणे ४११०३८

दिनांक 23-11-2022 04:14:05 Read more

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in