महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील सर्व लिंगायत तेली समाजातील बंधू - भगिनींना कळविण्यात येत आहे की, यंदा ज्यांना "कर्तव्य" आहे अशा इच्छुकांकरिता समाजातील जेष्ठांच्या आशिर्वादाने अनुरूप जोडीदार शोधण्यासाठी राज्यस्तरीय वधूवर व पालक परिचय मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे,
संत शिरोमणी श्री संताजी महाराज जगनाडे यांच्या आशीर्वादाने पिंपरी चिंचवड शहर तेली समाज आयोजित सर्व जातीय सामुदायिक विवाह सोहळा रविवार दि. ०७/०५/२०२३ रोजी दुपारी १२.३५ वा. विवाहस्थळ : न्यु संत तुकाराम पॅलेस, भोसरी, पुणे- ४११०३९ पिंपरी चिंचवड शहर तेली समाजाच्या वतीने सामाजिक बांधिलकीतून राज्यस्तरीय सर्व जातीय सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
तिळवण तेली समाज दक्षिण विभाग, पुणे धनकवडी, भारती विद्यापीठ, आंबेगाव पठार, कात्रज, सहकारनगर च्यावतीने, सालाबादप्रमाणे यावर्षीही मकर संक्रांतिनिमित्त हळदी-कुंकू, वाण वाटप व तिळगुळ समारंभ शनिवार, दि. ४ फेब्रुवारी २०२३ रोजी दुपारी ३ ते १० आयोजित केला आहे. यानिमित्त सामाजिक बांधिलकी पुरस्कार मा. श्री. उल्हास उर्फ आबासाहेब बागुल मा. महापौर,
लिंगायत तेली समाज कराड शहर व सातारा जिल्हयातील सर्व लिंगायत तेली समाज बांधवांच्या सहकार्याने कराड शहरात लिंगायत तेली सामाजिक बहुउद्देशीय संस्था, आयोजित भव्य राज्यस्तरीय वधू-वर आणि पालक परिचय मेळावा लिंगायत तेली समाजातील सर्व समाज बंधु-भगिनींना साठी कराड शहरात लिंगायत तेली समाजासाठी राज्यस्तरीय वधु-वर पालक परिचय मेळावा आयोजित केला आहे.
श्री संताजी प्रतिष्ठान नगररोड, पुणे -१४ मकर संक्रांति निमित्त हळदी कुंकु, तिळगुळ वाटप व विद्यार्थी गुण गौरव कार्यक्रम. मकर संक्रांतीनिमित्त तिळगुळ व हळदी-कुंकू तसेच विद्यार्थी गुणगौरव समारंभ आपल्या संस्थेतर्फे शनिवार, दिनांक २८ जानेवारी २०२३ रोजी सायंकाळी ५.०० वाजता आयोजित करण्यात आला आहे. तरी आपली तेली समाज बांध्वांची उपस्थित राहण्याचे आव्हान करण्यात आलेले आहे.