औरंगाबाद शहर आणि परिसरात गेल्या २५ वर्षापासून आसामाजिक, सांस्कृतिक, व्यावसायिक , धार्मिक, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रात अनेकांगी समाजोपयोगी उपक्रम राबवणारे व्यक्तिमत्व म्हणून कचरू कारभारी वेळंजकर यांनी आगळी ओळख निर्माण केली आहे.
संताजी ब्रिगेड तेली समाज महासभा तर्फे पूर्व विभागातील पारडी कळमना विजयनगर स्वामी विवेकानंद हायस्कूल १० वी मध्ये मेरीट आलेल्या विद्यार्थिनी सत्कार करण्यात आले उपस्थित संताजी ब्रिगेड तेली समाज महासभा संस्थेचे संस्थापक सचिव अजय धोपटे, संताजी ब्रिगेड संस्थेचे अध्यक्ष विजयजी हटवार, संताजी ब्रिगेड, संस्थेचे कोषाध्यक्ष रुपेश तेलमासरे, संस्थेचे सदस्य नंदकुमार धोपटे,
श्री संताजी महाराज स्नेही मंडळ अकोला यांचे विद्यमाने तिळवण तेली समाज वधु-वर परिचय मेळावा अकोला, १८ डिसेंबर २०२२ - स्थळ - जिल्हा परिषद कर्मचारी भवन, सिव्हील लाईन आकाशवाणी समोर, अकोला. पोस्टद्वारे पाठविण्याचा पत्ता श्री गणेशराव वनस्कर मो. 9422126878 अमृत मेडीकल कौलखेड, अकोला ४४४ ००४ अर्ज भरून दि. ०२ डिसेंबर २०२२ पर्यंत मंडळाकडे जमा करावा त्यानंतर आलेले अर्ज प्रकाशित केले जाणार नाही.
अमरावती - प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी के खिलाफ आपत्तिजनक बयान देने पर प्रदेश कांग्रेस अध्यक्ष नाना पटोले का तेली समाज की ओर से निषेध व्यक्त किया गया और महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा द्वारा जिलाधिकारी पवनीत कौर इस आशय का निवेदन सौंपा गया. निवेदन में कहा गया कि महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस अध्यक्ष नाना पटोले ने प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी के खिलाफ आपत्तिजनक बयान दिया है.
महाराष्ट्र प्रदेश तेली महिला महासंघाच्या धुळे जिल्हा बैठकित धुळे जिल्हाध्यक्ष पदी सौ रुपाली विजय महाले आणि धुळे महानगर अध्यक्ष पदी सौ कविता ईश्वर अहिरराव यांची नियुक्ती करून धुळे जिल्हा आणि धुळे महानगर नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली दि. १५ रोजी प्रदेश तेली महासंघाच्या महाराष्ट्र सह प्रभारी सौ प्रतिभाताई चौधरी यांच्या निवासस्थानी सदर प्रदेश तेली महिला महासंघाची बैठक संपन्न झाली.